Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Vice of Media : व्हाईस ऑफ मीडियाच्या माहुर तालुका अध्यक्षपदी विजय आमले यांची बिनविरोध निवड -NNL
नांदेड सोशल वर्क December 9, 2024

Vice of Media : व्हाईस ऑफ मीडियाच्या माहुर तालुका अध्यक्षपदी विजय आमले यांची बिनविरोध निवड -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 9, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| व्हाईस ऑफ मीडिया तालुका माहुर शाखेची बैठक दि.४ ऑक्टोंबर २०२४ रोजी स्थानिक एकविरा धाम येथे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य सरचिटणीस श्रीनिवास भोसले जिल्हा कार्यकारिणी सदस्य अविनाश चमकुरे, डॉ.प्रविणकुमार सेलुकर, भगवान सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.याबैठकीत जेष्ठ पञकार विजय आमले यांची सर्वानुमते हात वर करून लोकशाही पद्धतीने दुसऱ्यांदा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी फिरोज पठाण, सचिवपदी संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली.

याबैठकीत व्हाईस ऑफ मीडिया तालुका माहुरतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राज्य सरचिटणीस श्रीनिवास भोसले, यांनी मार्गदर्शन करतांना व्हाईस मिडिया हि पत्रकार संघटना देशातील पन्नास हजार सदस्य संख्या असलेली सर्वात मोठी संघटना असुन या संघटनेची गिणीजबुकमध्ये नोंद झाली आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी वेळी सांगितले, जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांनी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या जन उपयोगी योजनांची माहिती दिली तसेच तालुका शाखेतर्फे संघटना वाढीसाठी सदस्य संख्या वाढवावी.

तसेच स्थानिक पातळीवर, रुग्णालयात फळवाटप, आरोग्य तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यासह समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नूतन तालुका अध्यक्ष विजय आमले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार जयंत गिर्‍हे,सचिन बेहेरे, निखिल कोरडे, महीला पत्रकार सुरेखा तळनकर,सय्यद किरमाणी,पञकार नितेश बनसोडे, गजानन कुलकर्णी यांची ही उपस्थिती होती. तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल विजय आमले यांनी मान्यवरांचे तसेच सर्व सदस्यांचे आभार मानले.

of Vice of Media Vijay Amle elected unopposed as Mahur Taluka President
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePanganga river In Mahur : माहूर जवळील पैनगंगा नदीच्या पात्रातून वाळू उपसा सुरुच -NNL
Next Article Collecter Abhijit Raut : नांदेड जिल्हा निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हब बनविणार- अभिजीत राऊत -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Pre Monsoon Rain Nanded ; मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने नांदेड शहरात पाणीच पाणी; नाले सफाई झाली नसल्याने सखल भागातील घरांत शिरले पाणी

May 17, 2025

Babali dam : बाभळी बंधाऱ्यात पाणी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

July 8, 2025

Liquor Sale Closed on Voting and Counting Day : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक 2024 मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद -NNL

November 16, 2024

Ganpati appearance competition : गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात गणपती देखावा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा – अमरनाथ राजुरकर

August 31, 2025
Advertisement
टॉप बातम्या

peak insurance plan | एक रुपयात पीक विमा योजना काढण्याचे शेवटचे 4 दिवस बाकी -NNL

Municipal Council : जिल्ह्यात नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी 74.75 टक्के मतदान

Shamraoji Inamdar | गोवामुक्ती संग्रामाच्या चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व स्व. बसवंतराव मुंडकर होते – शामरावजी इनामदार -NNL

कोठा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला सहा दिवसापासून कुलुप; शिक्षणविभागाच्या अनास्थेबाबत पालकवर्ग नाराज – NNL

Nanded ; माजी जिप सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्या कडून नांदेड दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन मराठा आंदोलनातील सहभागी समाज बांधवांचा केला सत्कार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?