Thursday, May 14

Tag: of Vice of Media

Vice of Media : व्हाईस ऑफ मीडियाच्या माहुर तालुका अध्यक्षपदी विजय आमले यांची बिनविरोध निवड -NNL

Vice of Media : व्हाईस ऑफ मीडियाच्या माहुर तालुका अध्यक्षपदी विजय आमले यांची बिनविरोध निवड -NNL

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| व्हाईस ऑफ मीडिया तालुका माहुर शाखेची बैठक दि.४ ऑक्टोंबर २०२४ रोजी स्थानिक एकविरा धाम येथे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य सरचिटणीस श्रीनिवास भोसले जिल्हा कार्यकारिणी सदस्य अविनाश चमकुरे, डॉ.प्रविणकुमार सेलुकर, भगवान सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.याबैठकीत जेष्ठ पञकार विजय आमले यांची सर्वानुमते हात वर करून लोकशाही पद्धतीने दुसऱ्यांदा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी फिरोज पठाण, सचिवपदी संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली. याबैठकीत व्हाईस ऑफ मीडिया तालुका माहुरतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राज्य सरचिटणीस श्रीनिवास भोसले, यांनी मार्गदर्शन करतांना व्हाईस मिडिया हि पत्रकार संघटना देशातील पन्नास हजार सदस्य संख्या असलेली सर्वात मोठी संघटना असुन या संघटनेची गिणीजबुकमध्ये नोंद झाली आहे. संघटनेच...
error: Content is protected !!