Republic Day ; नांदेड पतंजली तर्फे प्रजासत्ताक दीन साजरा

नांदेड l पतंजली योग परिवार तर्फे प्रजासत्ताक दिनी कैलास नगर हनुमान मंदिर ठिकाणी २६ जानेवारी रोजी सकाळी ८ वा. ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात पतंजलीचे आजीवन सभासद श्री दत्तात्रय जी काळे, पंढरीनाथ कंठेवाड, महारुद्र माळगे, रावसाहेब साजने, जितेंद्र अमिलकंठवार, नीळकंठ जाधव, भुमन्ना चींतावा येरलावार, शोभा मुदिराज , रेखा कुबलकर , अशोक कुरुडे, रंजना मंडले, सरोज मारेवार, संगीता भोंग , गंगुबाई डपलवार, सारोजनी गोपिवाड , भाग्य लक्ष्मी गडप्पा, जानकीबाई कोलमपल्ले , सविता पवार , सुचिता आलमपल्ले, शांताबाई कोनाळे , अर्चन तोटावार, सुनिता डांगे, चंदा हळदे, मनीष जोशी , रुपेश सावरकर, चंचला तेलंग , चंद्रकला कळसकर, शालिनी शेळके, लक्ष्मी जानेश्र्वर, नारायण कुळकर्णी , देवेश सलगरकर , सतीश शर्मा , नंदकिशोर गबाळे .. आदी मान्यवर उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button