Rudraj Dental Clinic ; रुद्राज डेंटल क्लिनिक चे थाटात उद्घाटन संत बाबा कुलवंतसिंघ जी यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ

नांदेड l येथील गुरुद्वारा चौरस्ता भागात कसबे हॉस्पिटलच्या बाजूला रूद्रास डेंटल सेंटर या अत्याधुनिक हॉस्पिटलचे उद्घाटन संत बाबा कुलवंत सिंग जी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती

रुद्राज डेंटल क्लिनिक हे डॉ सौ किरण अभिषेक पंदिला यांचे आहे व डॉ अभिषेक पंदिला हे बालरोग तज्ञ आहेत व श्री साई बालरुग्णालय येथे कार्यरत आहेत डॉ किरण अभिषेक पंदिला यांचं बीडीएस चे शिक्षण हे यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज अहिल्यानगर येथे झाले आहे त्यांनतर एक वर्ष गवर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजी नगर व तीन वर्ष जोशी डेंटल सेंटर छत्रपती संभाजी नगर येथे प्रॅक्टिसचा अनुभव त्यांना आहे.

उद्घाटनाचा वेळेस सोबत डॉ नरेंद्र कसबे, डॉ श्रुती मोरे, डॉ नितीन पाईकराव, डॉ विनायक मुंगडे, व डॉ नळदकर मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button