Kinwat ; किनवट येथे 11 ऐवजी 10 सप्टेंबर रोजी आरटीओ कॅम्पचे आयोजन

नांदेड| नांदेड जिल्ह्यात किनवट येथे 11 सप्टेंबर रोजी नियोजित एक दिवशीय शिबिर (आरटीओ कॅम्प) हा तांत्रिक अडचणीमुळे 11 ऐवजी 10 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. सर्व नागरिक, अनुज्ञप्तीधारक अर्जदारांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे यांनी केले आहे.

या शिबिरामध्ये ज्या अर्जदारानी पक्की अनुज्ञप्तीसाठी ॲपाईन्टमेन्ट घेतल्या आहेत, त्या सर्व अनुज्ञप्तीधारक अर्जदारानी व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. बुधवार 10 सप्टेंबर रोजी किनवट येथे एक दिवशीय शिबिर (आरटीओ कॅम्प) आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व नागरिकांनी, अनुज्ञप्तीधारक अर्जदारांनी आपली सर्व कामे 10 सप्टेंबर रोजी आयोजित कॅम्पमध्ये करुन घ्यावीत, असे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button