Browsing: has an additional stop at Ujjain

नांदेड| पश्चिम रेल्वेने ट्रेन क्र. 07053/07054 काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा एक्स्प्रेसला उज्जैन येथे अतिरिक्त थांब्या देण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याचा प्रवाश्याना लाभ होणार आहे. सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे: दिनांक  11/01/2025 ला काचीगुडा येथून सुटणाऱ्या गाडी क्र. 07053 काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेस…