Homeनांदेडadditional stop at Ujjain : काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा एक्स्प्रेसला उज्जैन येथे अतिरिक्त थांबा -NNL

additional stop at Ujjain : काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा एक्स्प्रेसला उज्जैन येथे अतिरिक्त थांबा -NNL

नांदेड| पश्चिम रेल्वेने ट्रेन क्र. 07053/07054 काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा एक्स्प्रेसला उज्जैन येथे अतिरिक्त थांब्या देण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याचा प्रवाश्याना लाभ होणार आहे.

सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे:

दिनांक  11/01/2025 ला काचीगुडा येथून सुटणाऱ्या गाडी क्र07053 काचीगुडाबिकानेर एक्स्प्रेस  ला उज्जैन येथे  पुढील सूचनां प्राप्त होई पर्यंत तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. दिनांक 14/01/2025 ला बिकानेर येथून सुटणाऱ्या गाडी क्र07054  बिकानेर काचीगुडा एक्स्प्रेस ला उज्जैन येथे पुढील सूचना प्राप्त होई पर्यंत तात्पुरता थांबा देण्यात आला आहे.  

उज्जैन  येथील थांब्यासह वेळापत्रक:

07053 काचीगुडा – बिकानेर एक्स्प्रेस

स्थानक

07054 बिकानेर काचीगुडा एक्स्प्रेस

दिवस

आगमन

प्रस्थान

आगमन

प्रस्थान

दिवस

रविवार

23.40

23.45

उज्जैन

05.40

05.45

बुधवार

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments