हिमायतनगर| तालुक्यातील सोनारी फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 24 जानेवारी रोजी होणार असुन, या धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर राहणार असून, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे अध्यक्षतेखाली बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. मोहनराव मोरे माजी नगरसेवक पूर्णा, सह स्वागतअध्यक्ष रफिक भाई शेख माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हीमायतनगर, विशेष अतिथी म्हणून श्रीमती सूर्यकांताताई पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार, आमदार हेमंत भाऊ पाटील, खासदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार भीमराव केराम किनवट, आमदार बालाजीराव कल्याणकर तर मार्गदर्शक म्हणून दलितमित्र किशोर दादा भवरे, डॉक्टर प्रमोद अबाळकर, अभियंता मिलिंद गायकवाड, परमेश्वर गोपतवाड, मंगेश भाऊ कदम, निमंत्रक माजी सभापती जोगेद नरवाडे कामारीकर, कैलास माने पोटेकर, बालाजी राठोड, सुधाकर पाटील सोनारीकर, निवेदक ऊतम कानिदे हे करणार आहेत.

विशेष उपस्थिती म्हणून कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ, बी .आर. कदम जिल्हाध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेड, मनीष भाऊ कावळे माजी महाराष्ट्र प्रभारी बसपा, माणिक भाऊ देशमुख तरोडेकर, गोदाजी कांबळे सरसमकर, प्राचार्य विकास कदम, एस .जी .माळोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, डॉक्टर संजय तुबाकले प्रकल्प संचालक नांदेड, अविनाश कांबळे उपविभागीय अधिकारी हदगाव, शफकत आमना विभागीय पोलीस अधिकारी भोकर, पल्लवीताई टेमकर तहसीलदार हिमायतनगर, बी.एन.ठाकूर सहायक वनसंरक्षक नांदेड, विशाल चोपडे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग भोकर, एस .के .शिंदे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद नांदेड, अभि.अशोक भोजराज जिल्हा जलसधारण अधिकारी नांदेड, पी.एम. जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर, विजय कटके वनपरिक्षेत्र अधिकारी हदगाव, अमोल भगत पोलीस निरीक्षक हिमायतनगर, अभियंता सतीश हिरप, अभियंता सचिन नालंदे, केशव मेकाले गटशिक्षणाधिकारी हिमायतनगर, विजय कांबळे उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग हादगाव, अगद खटाणे सामाजिक वनीकरण अधिकारी, बालाजी नागमवाड स्वीय सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, विजयाताई काचावार नांदेड वनपरिक्षेत्र अधिकारी, आर.एल.पाटील, सुभाष दादा राठोड, के.डी.देशमुख बारडकर, शेलेश वडजकर, आर.डी.भागे, नारायणराव काळे, अभि.दिलीप घुळेकर, वनपाल अमोल कदम याच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी पूज्य भन्ते पयारतन याची धम्मदेशना होणार असुन, सामाजिक प्रबोधन आणि विविध क्षेत्रातील गुणवंतांचा समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पंचरंगी ध्वजारोहण होणार असून, साडेदहा वाजता धम्मदेशना पूज्य भंते पयारतन देणार आहेत. दुपारी एक वाजता प्रा. डॉक्टर जे.टी.जाधव व प्रसिद्ध सिने अभिनेते डॉक्टर प्रमोद आंबाळकर यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी दोन वाजता बुद्ध भीम गीतांचा शाहीर माधव वाठवे रुईकर, शाहीर बापुराव जमदाडे, शकरदादा गायकवाड, गायिका कल्पनाताई आठवले, सचिन कांबळे, सिंधु कवडे, अविनाश कदम याचा समाज प्रबोधणात्मक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी पाच वाजता पुरस्कार वितरण, रात्री आठ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे मुंबई, गायक रविराज भद्रे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

संयोजन समितीचे अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे, अनिल मादसवार, लक्ष्मणराव भवरे, कानबा पोपलवार, डॉक्टर मनोज राऊत, संघपाल कांबळे, जय भीम पाटील , दत्ताभाऊ पवार, दिगंबर इंगळे, संतोष पुलेवार, आनंदा जळपते, सुभाष गुंडेकर, विजय वाठोरे, किरण वाघमारे, संतोष झगडे, गणपत भिसे, कैलास कानिदे, वैभव नरवाडे, मनोज शिंदे, पांडुरंग मिरासे, अँड डी.एस. पदलवाड विसवाबर वानोळे, शिवाजी डोखळे, परमेश्वर वालेगावकर, जळबा जळपते, बसवत काबळे, पवन बनसोडे, संजय गुडेकर, राम गुडेकर, गौतम राऊत, रमेश नारलेवाड, युनुस भाई, पताप लोकडे, सुशीलकुमार भवरे कामारीकर, प्रफुल भवरे, लोकेश कावळे, नागोराव मेंढेवाड, नागनाथ वच्छेवाड, केशव माने, संजय मुनेश्वर, मुन्ना कांबळे, किशन ठमके, शाहीर नरेंद्र दुराटे, हिरामण जाधव, प्रकाश कलाने, तुकाराम भिसे, दिलीप कोसले घोटीकर, भुजंग लोणे, सूर्यकांत खिराडे, धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
