Thursday, May 14

Tag: Buddhist Dhamma Parishad on January 24

Buddhist Dhamma Parishad : हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे 24 जानेवारी रोजी बौद्ध धम्म परिषद -NNL

Buddhist Dhamma Parishad : हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे 24 जानेवारी रोजी बौद्ध धम्म परिषद -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| तालुक्यातील सोनारी फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 24 जानेवारी रोजी होणार असुन, या धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर राहणार असून, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे अध्यक्षतेखाली बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. मोहनराव मोरे माजी नगरसेवक पूर्णा, सह स्वागतअध्यक्ष रफिक भाई शेख माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हीमायतनगर, विशेष अतिथी म्हणून श्रीमती सूर्यकांताताई पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार, आमदार हेमंत भाऊ पाटील, खासदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार भीमराव केराम किनवट, आमदार बालाजीराव कल्याणकर तर मार्गदर्शक म्हणून दलितमित्र किशोर दादा भवरे, डॉक्ट...
error: Content is protected !!