खंडोजी गुणाजी पाटील कदम यांचे निधन : 9 ऑगस्ट रोजी अंत्यविधी

उस्माननगर l कंधार तालुक्यातील बामणी (पक) येथील दिवंगत स्वातंत्र्य सेनानी गुणाजी नागोजी पाटील कदम यांचे जेष्ठ पुत्र माजी सरपंच खंडोजी गुणाजी पाटील कदम वय 95 वर्ष यांचे दि.8 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारी सकाळी-11:00 वाजता वृद्धा पकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी-11:00 वाजता जन्मभूमी बामणी (पक) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कै.खंडोजी पाटील कदम हे जेजुरीच्या खंडोबारायाचे निश्चिम भक्त होते, तसेच ते शांत, संयमी, प्रेमळ व निर्व्यसनी नागरिक म्हणून ते परिचित होते.

त्यांचे पश्चात- पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातू असा मोठा परिवार आहे. ते नागोजी कदम (शिक्षक), गंगाधर कदम (शिक्षक), यांचे चुलते तर मालोजी कदम, पांडुरंग कदम यांचे वडील व गावच्या विद्यमान उपसरपंच संगीता मालोजी कदम यांचे सासरे होत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button