Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Jyotiba Kharate ; शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे सपत्नीक रमले आनंद मेळाव्यात! विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित
करियर नांदेड February 1, 2025

Jyotiba Kharate ; शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे सपत्नीक रमले आनंद मेळाव्यात! विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित

NNL TeamBy NNL TeamFebruary 1, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंजनखेड येथे दि. १  रोजी  आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यां मध्ये मध्ये व्यापारी वृत्ती वाढावी व व्यवहारिक ज्ञान मिळावे या उद्दात हेतूने विद्यालयाच्या प्राचार्या नंदा जयस्वाल प्रा. जयकुमार  खराटे, पर्यवेक्षक एन. एम.राठोड यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल लावले होते. 

चहा, कॉफी, फ्रुटज्यूस, पापड, भजे, मसाला पुलाव, मठ्ठा, लसी  हरभरा उसळ आदि सह विवीध रुचकर पदार्थाची रेलचेल होती. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा माजी जि. प.सदस्या विमलताई खराटे, संस्थेचे सचिव ज्योतिबादादा खराटे यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लाऊन सर्वच  दुकानांना भेटी दिल्या व तेथील रुचकर पदार्थ स्वतः खरेदी करून स्वाद घेतला. यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित झाला. मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्याना प्रोत्साहित करून परिश्रम घेतले.

Shiv Sena Nanded District Chief Jyotiba Kharate Saptnik enjoyed the gathering! The joy of the students is overwhelming.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFamily Planning Surgery ; मुख्यमंत्री यांचा शंभर दिवशी कृती कार्यक्रम जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिला अव्वल
Next Article Cultural festival ; जि.प.प्रा.शाळा सायफळ येथे रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Chief Minister Eknath Shinde honored : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव -NNL

September 19, 2024

Nana Patole : बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या – नाना पटोले

January 15, 2025

Unprecedented response of Youth Congress to Balaji Gadhe’s Farmer Rumane Morcha : युवक काँग्रेसचे बालाजी गाढेच्या शेतकरी रुमणे मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद -NNL

August 6, 2024

The first auspicious marriage : मराठा समाजाच्या आचारसंहिते नुसार जिल्ह्यात पहिला शुभविवाह संपन्न

June 7, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Forest department fails : किनवटच्या सारखणी बिटातील मृत बिबट्याचा शोध लावण्यास वनविभागाला अपयश -NNL

Women’s empowerment program canceled for now : नांदेड येथील आजचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम तूर्तास रद्द -NNL

यशवंत पॅरामेडिकल कॉलेज येथे स्वातंत्र्य दिवस साजरा -NNL

record breaking voting this time : नांदेड शहराला प्रशासनाने घातली साद यावेळी करा रेकॉर्डब्रेक मतदान – NNL

“Pandharichi Wari” Abhangavani and devotional music | “पंढरीची वारी” या अभंगवाणी व भक्ती संगीत कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?