Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded ; नावामनपाचे संजय जाधव , सरदार अजितपालसिंघ संधू, यांच्यी उपायुक्तपदी पदोन्नती – NNL
नांदेड करियर December 28, 2024

Nanded ; नावामनपाचे संजय जाधव , सरदार अजितपालसिंघ संधू, यांच्यी उपायुक्तपदी पदोन्नती – NNL

डॉ.फरहत उल्ला बेग,गुलाम सादेख, रमेश चौरे यांच्यासह अन्य चार जणांना पदोन्नती
NNL TeamBy NNL TeamDecember 28, 20241
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l नांदेड वाघाळा शहर महापालिके‌तील नऊ जणांना पदोन्नती देण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी 26 डिसेबंर रोजी काढले असून याआदेशान्वये सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी उपायुक्त संजय जाधव व‌ विधी अधिकारी स.अजितपालसिंघ संधू यांना आता उपायुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे तर डॉ.फरहतउल्ला बेग,गुलाम सादेख,रमेश चौरे यांनाही उपायुक्त समकक्ष पदावर पदोन्नती मिळाली आहे तर महापालिकेतील अन्य चौघांनाही पदोन्नती देण्यात आली आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी शिपाई पदापासून सुरू केलेली पदोन्नतीची प्रक्रिया आता अधिकारी संवर्गापर्यंत पोहोचली आहे. कर्मचारी हिताचे निर्णय घेण्याचा चांगला पायंडा डॉ. सुनील लहाने यांनी पाडला होता. तोच पायंडा पुढे घेऊन जात विद्यमान आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनीही कर्मचारी हिताचे निर्णय सातत्याने घेतले आहेत. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रश्नांविषयी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीच आनंद निर्माण करणारी ठरली आहे. आयुक्त यांनी लिपिक संवर्गातून वरिष्ठ लिपिक पदी पदोन्नती दिली. त्याचवेळी वरिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना अधीक्षकपदी नेमणूक देण्यात आली आहे, त्यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळालेली ही पदोन्नती प्रक्रिया आता आज अधिकाऱ्यां पर्यंतही पोहोचली आहे.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर 31डिसेबंर रोजी सेवानिवृत्त होत असलेले आणि वाघाळा नगरपालिकेतील कर्मचारी असलेले व पदोन्नतीचा लाभ मिळालेले एकमेव संजय जाधव यांना व विधी अधिकारी स.अजितपाल संधु यांना‌ उपायुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी संवर्गातही समाधान व्यक्त केले जात आहे. सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त असलेले डॉ. मिर्झा फरहत उल्ला बेग यांना मुख्य उद्यान अधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. रमेश चौरे हे आता क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नत झाले आहेत. त्याच वेळी गुलाम सादेख यांना मालमत्ता विनियोग अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

महापालिकेतीलआर.के.‌‌संगमवार आणि रणजीत जोंधळे‌ यांना अनुरेखक पदी तर सहाय्यक ग्रंथालय‌ अधिकारी म्हणून श्रीनिवास इज्जपवार तसेच स्वच्छता अधिकारी म्हणून बालाजी देसाई यांनाही पदोन्नती अधिकारी संवर्गातील नऊ जणांना पदोन्नती देण्याचे आदेश आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी दिले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे,अधिकाऱ्यां सह‌ कर्मचाऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पदोन्नती मिळालेल्या सर्वांचे कर्मचारी मित्र मंडळ यांनी मनपा‌ कार्यालयात संबंधित विभागात जाऊन अभिनंदन केले आहे.

Ghulam Sadek Ramesh Chaure and four others have been promoted to the post of Nanded Commissioner. Sanjay Jadhav and Sardar Ajitpal Singh Sandhu of Nawamnapanpa have been promoted to the post of Deputy Commissioner while Dr. Farhat Ullah Beg
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBalirampur ; बळीरामपुर येथील सार्वजनिक रोडवर तलवारी व चाकुने वार करून खून, मुख्य दोघांसह ईतर जणांविरुद्ध गुन्हा दाखल – NNL
Next Article Former RDC sir ; १५ मिनिटात जातीचे प्रमाणपत्र देणाऱ्या आजी आणि माजी आरडीसी साहेबांना सलाम! – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Indian Border Management Authority : भारतीय सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन होणार – खा. डॉ अजित गोपछडे यांच्या मागणीस केंद्रीय गृहमंत्रालयाचा सकारात्मक प्रतिसाद

June 14, 2025

suicide ; सावकारी कर्जामुळे एकाची चिंचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

February 9, 2025

Earthquake Nanded । आजचा भूकंपाचा धक्का नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात जाणवला..! -NNL

July 10, 2024

Award | पत्रकार सूर्यकांत वाघमारे बारूळकर यांना साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर

October 6, 2025
Advertisement
टॉप बातम्या

श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्याऐवजी शासकीय अधिकार्‍यांकडून बार मालकांची पाठराखण करणाऱ्या अधिकार्‍यांवर कारवाई करा – हिंदु जनजागृती समितीची मागणी -NNL

Ajitdada pawar : कंधार लोह्याच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादीस साथ द्या -.अजित दादा पवार

वाळकेवाडी येथे दुषित पाणी पुरवठा; ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात -NNL

CIDCO ; सिडको येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर क्रांती चौक येथे अवघा रंग एक झाला भक्ती गिताचा कार्यक्रम..

‘Masred’ in Nanded area : अवैध व्यवसाय विरोधी अभियान – 2 नांदेड परिक्षेत्रात ‘मासरेड’ 7 लक्ष 75 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?