Friday, May 15

Tag: Ghulam Sadek

Nanded ; नावामनपाचे संजय जाधव , सरदार अजितपालसिंघ संधू, यांच्यी उपायुक्तपदी पदोन्नती – NNL

Nanded ; नावामनपाचे संजय जाधव , सरदार अजितपालसिंघ संधू, यांच्यी उपायुक्तपदी पदोन्नती – NNL

नांदेड, करियर
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महापालिके‌तील नऊ जणांना पदोन्नती देण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी 26 डिसेबंर रोजी काढले असून याआदेशान्वये सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी उपायुक्त संजय जाधव व‌ विधी अधिकारी स.अजितपालसिंघ संधू यांना आता उपायुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे तर डॉ.फरहतउल्ला बेग,गुलाम सादेख,रमेश चौरे यांनाही उपायुक्त समकक्ष पदावर पदोन्नती मिळाली आहे तर महापालिकेतील अन्य चौघांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी शिपाई पदापासून सुरू केलेली पदोन्नतीची प्रक्रिया आता अधिकारी संवर्गापर्यंत पोहोचली आहे. कर्मचारी हिताचे निर्णय घेण्याचा चांगला पायंडा डॉ. सुनील लहाने यांनी पाडला होता. तोच पायंडा पुढे घेऊन जात विद्यमान आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनीही कर्मचारी हिताचे निर्णय सातत्याने घेतले आहेत. कर्मचारी आणि ...
error: Content is protected !!