Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Murder case killer arested ; सचिन तिडके प्रकरणातील मारेकरी सिंदखेड पोलीसांच्या जाळ्यात ; लसणवाडीचा यमराज राठोड खुन प्रकरणात -NNL
क्राईम नांदेड November 2, 2024

Murder case killer arested ; सचिन तिडके प्रकरणातील मारेकरी सिंदखेड पोलीसांच्या जाळ्यात ; लसणवाडीचा यमराज राठोड खुन प्रकरणात -NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 2, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील ऊसतोड कामगार सचिन शिवाजी तिडके वय ३५ वर्षे रा.भोगलवाडी ता.धारूर याचा ऊस तोडीच्या आर्थिक व्यवहारातुन शेतात नेऊन बळजबरीने दारु पाजून दगडाने तोंड ठेचुन जिवानिशी ठार मारल्याची घटना घडली होती.त्या बाबत आंबाजोगाई पोलिसांनी यातील आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.परंतु प्रकरणातील आरोपी हे पसार झाले असता त्याचा छडा लावत सिंदखेड पोलिसांना पकडण्यात यश आले असून,या कामगिरीने सिंदखेड पोलिसांचे वरीष्ठांने अभिनंदन केले तर नागरिकांतून कौतुक केल्या जात आहे.

सदर खुनातील आरोपीतांचा शोध घेण्याकरीता शेख, पोनि स्थागुशा बिड,पडवळ पोनि अंबाजोगाई ग्रामीण जि. बिड यांनी पोस्टे सिंदखेडचे सपोनि रमेश जाधवर यांना फोन वरुन माहीती दिली होती. त्या अनुषंगाने सिंदखेड पोलीसांनी गोपनिय माहीती काढुन प्रकरणातील हकीकत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना संपर्क साधुन सांगीतली असता पोलीस अधीक्षकांनी त्यांना पकडून ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यावरुन सपोनी जाधवर यांनी आरोपीचा शोध घेत असतांना दि.२ नोव्हे २०२४ रोजी आरोपी हे अॅटोमधुन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.

लागलीच आरोपीतांना पकडण्यासाठी जाधवर यांनी आपले अधिनिस्त कर्मचारी पोउपनि मडावी,पोहेकाॅ पठाण,नापोकाॅ मडावी,नापोकाॅ हुसैन,पोकाॅ शेंडे यांना घेवून पाठलाग करीत केला.त्यात तीन्ही आरोपी हे पलाईगुडा गावात अॅटो सोडुन पळून जात होते, त्यांचा सतत ४ कि.मी पाठलाग करुन पकडुन त्यांचे नाव गाव सर्व माहीती घेवुन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,पोलीस अधीक्षक बिड अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांना आरोपी पकडल्याची व ताब्यात देण्याची प्रक्रिया चालु होती.सिदंखेड पोलीसांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या खुनातील गुन्हेगाराना पकडून उत्कृष्ट कामगीरी केल्या बद्दल वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सिंदखेड पोलीसांना बाॅलीवूड चित्रपट व सिआयडी कथेचा आला अनुभव – बाॅलीवूड चित्रपटातील कथेनूसार सिंदखेड पोलीसांना चमका देत ४ तास शेतातून पळत आपला बचाव करण्यासाठी पळाललेले आरोपी यमराज धरमसिंग राठोड वय ३२ वर्ष रा. लसणवाडी ता. माहूर,शुभम चंद्रकांत पवार सिडको जिल्हा नांदेड,करण देविदास राठोड वय २२ वर्षे रा.नमस्कार चौक नांदेड या तिघांचा पाटलाग करु ताब्यात घेतले.यावेळी सिंदखेड पोलीसांना बाॅलीवूड चित्रपट व सिआयडी कथेचा अनुभव आला असल्याची माहिती पालाईगुडा येथील प्रत्यक्षदर्शी हजर असलेल्या नागरिकांनी सांगितले आहे.

of Lasanwadi in the murder case Sachin Tidke case killer in Sindkhed police net; Yamraj Rathod
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePolling station ; मतदान केंद्राध्यक्ष/अधिकारी यांनी मुक्त आणि निष्पक्ष मतदान घेण्यास सर्व बाबींची पूर्ण माहिती घ्यावी -NNL
Next Article Kakada Aarti at Himayatnagar’s Kalinka Temple : हिमायतनगरच्या कालिंका मंदिरातील काकडा आरतीला महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Om Bal Gopal Ganesh Mandal : शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे ओम बाल गोपाळ गणेश मंडळाच्या पुरीभाजी महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

September 15, 2024

water-borne and insect-borne diseases ; पावसानंतर आता जलजन्य, किटकजन्य आजारांचा धोका – NNL

September 3, 2024

Nandagiri_Fortress ; नंदगिरीचे_किल्लेदार

February 3, 2025

Maharshi markandeya ; महर्षी मार्कंडेय दिनदर्शिका-2025 प्रकाशन सोहळा संपन्न -NNL

December 31, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Hadgaon residents are shocked : प्रशासकीय राज मुळे हदगांव शहरवासी हैराण ; निवडणुकीची उत्सुकता शिगेला

Self-Government Day : गरुड माध्यमिक विद्यालयात स्वयंशासन दिन संपन्न

नूतन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी कार्यभार स्वीकारला – NNL

Palaspur asphalt road work bogus : हिमायतनगर – पळसपुर डांबरी रस्त्याचे काम बोगस ; महिन्याभरातच रस्ता खचून उखडले

Mahaprasad : अमरनाथ व चारोधाम यात्रा यशस्वी: महाप्रसादाचे आयोजन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?