Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Farog Mukdam : सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा – फरोग मुकदम
नांदेड लाइफस्टाइल April 8, 2025

Farog Mukdam : सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा – फरोग मुकदम

· स्वाभिमान व सबळीकरण योजनेअंतर्गत 4 एकर कोरडवाहू जमीन लाभार्थ्यांला वाटप · डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन
NNL TeamBy NNL TeamApril 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| समाज कल्याण विभागामार्फत 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या समता सप्ताहाच्या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सर्वांनी प्राधान्याने करावे, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा फरोग मुकदम यांनी केले आहे.

आज समाज कल्याण कार्यालयाच्या सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपाध्यक्ष छाया कुलाल, संशोधन अधिकारी राम वंगाटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, तसेच विविध मंडळाचे व्यवस्थापक व विद्यार्थी आदीची उपस्थिती होती.

अनुसूचित जाती, जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तीच्या सर्वागिण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याउद्देशाने 8 ते 14 एप्रिल या कालावधीत राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात समाज कल्याण विभागामार्फत ज्या योजना राबविल्या जातात व त्यांचा फायदा लाभार्थ्यांना दिला जातो त्या योजनांची माहिती जास्तीत जास्त तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचवावी, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा फरोग मुकदम यांनी केले.

सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात व्यसनमुक्तीचे कार्यक्रम, तसेच योजनांची माहिती तळागाळातील लोकापर्यत पोहोचविण्याच्यादृष्टीने जनजागृती करण्यात येणार आहे. प्रकल्प अधिकारी यांच्या अंतर्गत जे समता दुत आहेत त्यांच्यामार्फत पथनाटयाचे कार्यक्रम विविध ठिकाणी करणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रास्ताविकेत दिली. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जनजागृती करण्यात येवून योजनाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

8 ते 14 एप्रिल पर्यंत भरगच्च कार्यक्रम घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेअंतर्गत श्रीमती कांताबाई मरीबा भंडारे या लाभार्थीला सामाजिक समता सप्ताह निमित्त 4 एकर कोरडवाहू जमीनीचे आदेश वितरीत करण्यात आले.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमात संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन पांपटवार तर आभार अंजली नरवाडे यांनी मानले.

Farog Mukdam of the Social Justice Department Reach out to the beneficiaries at the grassroots level through the schemes
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAll wells in the district should be secured : जिल्ह्यातील सर्व विहीरींना एक महिन्याच्या आत सुरक्षा कठडे करावेत- जिल्हाधिकारी
Next Article Bike rider killed : अज्ञात वाहनाच्या धडकेत बाईक स्वार जागीच ठार…!
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

CIDCO ; मनपा लोक अदालत साठी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 412 थकबाकी मालमत्ता धारकांनी भरले एक कोटी रूपये

September 14, 2025

Gyandeep Primary School ; ज्ञानदीप प्राथमिक शाळा बळीरामपुर येथील कपाटातुन शालेय दस्ताऐवज चोरणाऱ्यां आरोपीस मुदेमालासह अटक – NNL

October 8, 2024

Ladki Bahin Yojana ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत 4.73 लाख महिलांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 3 हजार – NNL

August 16, 2024

Cruiser driver killed by speeding sand tractor : भरधाव वेगातील रेतीच्या ट्रॅक्टरने घेतला क्रूझर चालकाचा बळी; सरसम जवळील घटना -NNL

October 24, 2024
Advertisement
टॉप बातम्या

“World Mosquito Day” ; ” जागतिक डास दिन ” जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरा

The citizens of Phulenagar are on hunger strike : हिमायतनगर नगरपंचायतीचा आडमुठे धोरणाच्या विरोधात फुलेनगर येथील नागरिकांचे आमरण उपोषण

Ramtirth police action : रामतीर्थ पोलिसांची कारवाई; रेशन गव्हाचा संशयित आयशर जप्त

Bhimrao Keram ; किनवटमध्ये महायुतीचे भीमराव केराम यांचा दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय – NNL

Guru Purnima ; गुरुपौर्णिमे निमित्त निवासी अंध विद्यालय वसरणी मुख्याध्यापक शिक्षक यांचा सत्कार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?