Monday, June 29

Tag: Reach out to the beneficiaries at the grassroots level through the schemes

Farog Mukdam : सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा – फरोग मुकदम

Farog Mukdam : सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा – फरोग मुकदम

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| समाज कल्याण विभागामार्फत 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या समता सप्ताहाच्या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सर्वांनी प्राधान्याने करावे, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा फरोग मुकदम यांनी केले आहे. आज समाज कल्याण कार्यालयाच्या सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपाध्यक्ष छाया कुलाल, संशोधन अधिकारी राम वंगाटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, तसेच विविध मंडळाचे व्यवस्थापक व विद्यार्थी आदीची उपस्थिती होती. अनुसूचित जाती, जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तीच्...
error: Content is protected !!