Wednesday, May 13

CIDCO ; भाजपा सिडको मंडळाचा वतीने दिल्ली विधानसभेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळाल्या बदल जल्लोष

नवीन नांदेड l सिडको भाजपा मंडळ यांच्या वतीने दिल्ली विधानसभेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळाल्या बदल सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नांदेड भाजपा कार्यकारी अध्यक्ष अमर भाऊ राजुरकर,प्रविण साले व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला.

दिल्ली विधानसभेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळाल्या नंतर सिडको भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रावका यांच्या नेतृत्वाखाली सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 9 फेब्रुवारी रोजी सकाळी नांदेड महानगर कार्यकारी अध्यक्ष अमर भाऊ राजुरकर प्रविण साले, व मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रदेश सचिव देविदास राठोड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जनार्दन ठाकुर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळु खोमणे, अभिषेक सौदे विजय येवनकर, जिल्हा सरचिटणीस विजय गंभीरे,शितल खांडील, धिरज स्वामी, माजी नगरसेवक संजय मोरे,संजय इंगेवाड सिध्दार्थ गायकवाड,विनोद कांचनगिरे,बयास, कल्याण येजगे,नवनाथ कांबळे, पप्पू गायकवाड,राजन जोजारे, नरेंद्र बयास, चंचल सिंग जाट,राजु लांडगे,सतिश बसवदे, डॉ.नरेश रायेवार,सतिश बेलुरकर,निरज चव्हाण, शिवा लोट, लक्ष्मण पांचाळ अपर्णा चितळे,सुषमा ठाकूर, विजयाताई गोडघासे,सुनंदा फड,प्रतिभा वाघमारे,यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!