HomeनांदेडMr. Rameshwar Kale Patil ; सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती आयोजक पै.रामेश्वर काळे पाटील...

Mr. Rameshwar Kale Patil ; सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती आयोजक पै.रामेश्वर काळे पाटील यांच्या वतीने भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन..

नवीन नांदेड l सर्वजनिकी शिवजन्मोत्सव समिती 2025 निमित्ताने नांदेड केसरी भव्य कुस्ती दंगल 19 फेब्रुवारी रोजी लुटे मामा चौक जुना कौठा नांदेड येथे आयोजन करण्यात आले असून कुस्ती दंगल मध्ये सात लाख‌ रूपयाची रोख पारितोषिक बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक रामेश्वर काळे पाटील यांनी दिली आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव निमित्ताने कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली असून जवळपास सात लक्ष रूपये रोख‌ रक्कम पारितोषिक देण्यात येणार आहेत, या कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्र राज्यासह दिल्ली,हरियाणा, पंजाब, राज्यातील विविध जिल्ह्यांतील नामवंत ‌पहेलवान‌ सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटक संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते तर‌ प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघ संघाचे खासदार रविंद्र चव्हाण , नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर, नांदेड ऊतर बालाजी कल्याणकर ,माजी आमदार मोहन हंबर्डे, यांच्या सह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन पैहलवान‌ रामेश्वर काळे पाटील व मित्र परिवार जुना कौठा यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments