Wednesday, May 13

Tag: Organized grand wrestling riot on behalf of public Shivjanmotsav committee organizer Mr. Rameshwar Kale Patil..

Mr. Rameshwar Kale Patil ; सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती आयोजक पै.रामेश्वर काळे पाटील यांच्या वतीने भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन..

Mr. Rameshwar Kale Patil ; सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती आयोजक पै.रामेश्वर काळे पाटील यांच्या वतीने भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन..

नांदेड, स्पोर्ट्स
नवीन नांदेड l सर्वजनिकी शिवजन्मोत्सव समिती 2025 निमित्ताने नांदेड केसरी भव्य कुस्ती दंगल 19 फेब्रुवारी रोजी लुटे मामा चौक जुना कौठा नांदेड येथे आयोजन करण्यात आले असून कुस्ती दंगल मध्ये सात लाख‌ रूपयाची रोख पारितोषिक बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक रामेश्वर काळे पाटील यांनी दिली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव निमित्ताने कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली असून जवळपास सात लक्ष रूपये रोख‌ रक्कम पारितोषिक देण्यात येणार आहेत, या कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्र राज्यासह दिल्ली,हरियाणा, पंजाब, राज्यातील विविध जिल्ह्यांतील नामवंत ‌पहेलवान‌ सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते तर‌ प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघ संघाचे खासदार रविंद्र चव्हाण , नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर, नांदे...
error: Content is protected !!