Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Pradeep naik ; महाविकास आघाडी कडून प्रदीप नाईकांना उमेदवारी घोषित ; फटाक्याची अतिषणाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष -NNL
नांदेड राजकीय October 24, 2024

Pradeep naik ; महाविकास आघाडी कडून प्रदीप नाईकांना उमेदवारी घोषित ; फटाक्याची अतिषणाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 24, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत प्रदीप नाईक यांचे नाव जाहीर झाल्याने मतदारसंघातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी माहूर येथे फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

माहूर – किनवट ८३ विधानसभा मतदार संघातून पाचव्यांदा प्रदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.प्रदीप नाईक यांनी सत्तत तीन टर्म अर्थातच १५ वर्ष या मतदार संघाचे प्रतिधित्व केले आहे.पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा मा.आ.प्रदीप नाईक यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी बहाल केली आहे. सोमवारी या बाबतची अधिकृत घोषणा होताच माहूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव ,नगराध्यक्ष फिरोज दोसानी ,सभापती दत्तराव मोहिते,मनोज कीर्तने ,अमित येवतिकर,भुसारे पाटील, सरपंच गणेश राठोड,सरपच प्रफुल्ल भुसारे, नगर सेवक प्रतिनिधी रफिक सौदागर,इरफान सय्यद, आकाश कांबळे, सुमित खडसे, पवन चव्हाण, विनायकराव देशमुख, गुमान सिह चुंगडे काँग्रेस पक्षाचे नगर सेवक प्रतिनिधी निसार कुरेशी,विक्रम राठोड, महेताब भाई,ऋषी खंदारे,राजू चव्हाण,नवनीत देवपुलवार,शिल्पकार वाठोरे,रतन जाधव, नबी सहाब,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

of workers by bursting firecrackers Pradeep Naik declared candidacy from Mahavikas Aghadi; Exultation
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBhokrao keram ; भाजपचे उमेदवार आ. भिमराव केराम यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शनन – NNL
Next Article Cruiser driver killed by speeding sand tractor : भरधाव वेगातील रेतीच्या ट्रॅक्टरने घेतला क्रूझर चालकाचा बळी; सरसम जवळील घटना -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

CCTV camera ; ग्रामीण पोलिसांनी बसवला पोलीस गाडीवर सिसीटीव्ही कॅमेरा

April 14, 2025

आई – वडिलांच्या चरित्र वाचनातून विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा घ्यावी – कुलगुरू डॉ. चासकर -NNL

June 19, 2024

Governor C. P. Radhakrishnan’s : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन -NNL

September 4, 2024

Demand to set up speed limiter : पिव्हीआर समोर गतीरोधक व ट्रॅफिक सिग्नल उभारण्याची मागणी -NNL

January 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Nagar Panchayat battle : नगरपंचायतीचा रणसंग्राम : महायुतीतील घरगुती संघर्ष शिगेला – भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच आमने-सामने

Chakkajam movement : चलो मांडवी, चलो मांडवी, चलो मांडवी, शेतकरी व दिव्यांगाचे चक्काजाम आंदोलन

Swearing-in ceremony : सी. पी. राधाकृष्णन यांचा भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी

Nanded ; जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड येथे रॅलीचे आयोजन – NNL

agricultural mechanization : शेतकऱ्यांनी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?