Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Municipal Corporation ; मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाची मार्च अखेर उदिष्ट पुर्ति पुर्ण 12 कोटी 5 लक्ष वसुली,गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 33 टक्के जादा वसुली, आकरा हजार सातशे मालमत्ता धारकांनी भरला कर
नांदेड अर्थविश्व April 9, 2025

Municipal Corporation ; मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाची मार्च अखेर उदिष्ट पुर्ति पुर्ण 12 कोटी 5 लक्ष वसुली,गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 33 टक्के जादा वसुली, आकरा हजार सातशे मालमत्ता धारकांनी भरला कर

NNL TeamBy NNL TeamApril 9, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्ग सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी,कर निरीक्षक, वसुली लिपीक यांनी 31,मार्च अखेर मनपा दिलेल्या उदिष्ट पुर्तिकडे वाटचाल करून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 33 टक्के वसुली ज्यादा केली आहे.
नावामनपा मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल संधु , कर विभाग सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय कर निरीक्षक वसुली लिपीक यांनी केली आहे.

नावामनपाच्ये आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शना खाली अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,उपायुक्त अजितपाल सिंग संधू,कर विभाग सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे,करनिरीक्षक वसंत कल्याणकर,संजय नागापूरकर, मारोती सारंग,वरीष्ठ लिपीक नारायण आठवले, सादुला खाॅन,वसुली लिपीक ,मालु एनफळे रविंद्र पवळे,सुधीर कांबळे,नरसिंग कुलकर्णी,रमेश यशवंतकर,नथुराम चवरे,विवेक लोखंडे,ऊतम जौधंळे, प्रकाश दर्शने, राहुल पाईकराव, दिपक जौधंळे,यांनी परिसरातील जवळपास 30 हजार मालमत्ता धारकांना वसुली बिले वाटप करून मालमत्ता धारक व पाणी पट्टी देयक पोटी ‌31 मार्च अखेर शास्ती वर 80 टक्के सुट देण्यात आली होती.

मालमत्ता धारकांनी लोक अदालत मध्ये पाणी व मालमत्ता करापोटी 64 लाख रुपये कर भरला होता तर अनेक मालमत्ता धारकांनी आँनलाईन कर रक्कम भरणा केला आहे,सिडको येथील कार्यरत पथकाने अनेक ठिकाणी थकबाकी पोटी मालमत्ता जप्त करण्यासाठी गेले असता काहींनी रोख रक्कम व धनादेश व्दारे जमा केल्या आहेत.

गतवर्षी 9 कोटी 10लाख रूपये वसुली झाली होती यावेळी कर्तव्य दक्ष सहाय्यक आयुक्त यांनी गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित कर निरीक्षक व वसुली लिपीक यांना दिलेल्या वसुली साठी दिलेल्या माहितीनुसार नियोजन करून यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत 12 कोटी 5 लक्ष रूपये वसुली केली आहे. या वसुली मध्ये जवळपास 11618 मालमत्ता धारकांनी कर भरून मनपाला सहकार्य केले आहे.

मनपाच्या सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सिडको क्षेत्रीय कार्यालय यांनी दिलेल्या उदिष्ट पुर्ण करुन 33 टक्के वसुली केली आहे,या बद्दल वरीष्ठ अधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग, कार्यालयीन कर्मचारी कर निरीक्षक, वसुली लिपीक यांचे अभिनंदन केले आहे.

a 33 percent increase in tax collection this year compared to last year eleven thousand seven hundred property owners have paid tax. Municipal Corporation's CIDCO regional office has achieved its target of Rs 12.5 crore by the end of March
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded ; नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था निवडणूक, सर्वमान्य आदर्श विकास पॅनल प्रचारात आघाडीवर
Next Article police ; पोलीस भरती सराव साठी लवकरच मैदान उपलब्ध करून देणार, आ.बोढारकर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Adv.Sangharatna Gaikwad : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षपदी ॲड.संघरत्न गायकवाड यांची निवड -NNL

October 15, 2024

Kalash Rohan in Mahadev Temple | सहयोग नगरातील महादेव मंदिरात कलश रोहन सोहळा संपन्न -NNL

July 19, 2024

Godavari river bridge ; गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी, वाहतूक बंद,मुझामपेठ भागातील नदीकाठच्या नागरीकांचे स्थलांतर

August 29, 2025

Nanded Crime : टोळीने गुन्हे करणाऱ्या ३ टोळ्यांतील १३ इसमांना नांदेड जिल्ह्याबाहेर तडीपार

December 25, 2025
Advertisement
टॉप बातम्या

freedom struggle ; मराठी संपादकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

Abolish caste certificate issued to Maratha community from OBC category | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी हिमायतनगर कडकडीत बंद – NNL

blood donation camp : भाजपाच्या तर्फे आयोजित रक्तदान शिबिर यशस्वी

CIDCO ; महानगरपालिकेची कर वसुलीसाठी धडक कार्यवाही,क्षेत्रिय कार्यालय क्र.०६ सिडको अंतर्गत माऊली काॅम्पलेक्स मधील 16 गाळे जप्ती कार्यवाही – NNL

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर (दिड महिन्याचा कालावधी झाले पण शहरात जागाच मिळेना) -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?