Tuesday, June 30

Tag: Municipal Corporation’s CIDCO regional office has achieved its target of Rs 12.5 crore by the end of March

Municipal Corporation ; मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाची मार्च अखेर उदिष्ट पुर्ति पुर्ण 12 कोटी 5 लक्ष वसुली,गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 33 टक्के जादा वसुली, आकरा हजार सातशे मालमत्ता धारकांनी भरला कर

Municipal Corporation ; मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाची मार्च अखेर उदिष्ट पुर्ति पुर्ण 12 कोटी 5 लक्ष वसुली,गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 33 टक्के जादा वसुली, आकरा हजार सातशे मालमत्ता धारकांनी भरला कर

नांदेड
नवीन नांदेड l नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्ग सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी,कर निरीक्षक, वसुली लिपीक यांनी 31,मार्च अखेर मनपा दिलेल्या उदिष्ट पुर्तिकडे वाटचाल करून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 33 टक्के वसुली ज्यादा केली आहे. नावामनपा मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल संधु , कर विभाग सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय कर निरीक्षक वसुली लिपीक यांनी केली आहे. नावामनपाच्ये आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शना खाली अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,उपायुक्त अजितपाल सिंग संधू,कर विभाग सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे,कर...
error: Content is protected !!