Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mla Bondharkar supported ; आगीत संसार उघड्यावर आलेल्या गोदावरी वाघमारे यांना आ. बोंढारकरांनी दिला आधार -NNL
नांदेड लाइफस्टाइल December 29, 2024

Mla Bondharkar supported ; आगीत संसार उघड्यावर आलेल्या गोदावरी वाघमारे यांना आ. बोंढारकरांनी दिला आधार -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 29, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। बळीरामपूर येथील गोदावरी शेषराव वाघमारे यांच्या घरास आग लागून त्यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली होती . अक्षरशः गोदावरी वाघमारे यांचा संसार उघड्यावर आला होता. अशा परिस्थितीत गोदावरी वाघमारे यांना आधार देण्यासाठी आ. आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी वाघमारे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना थेट आर्थिक मदत करत साडी चोळी ही केली . त्यामुळे आ. बोंढारकर यांच्या या सामाजिक बांधिलकीची जोरदार चर्चा होत आहे.

बळीरामपूर येथील गोदावरी शेषराव वाघमारे यांच्या घराला काल आग लागली होती . या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. एक वेळचे जेवण तयार करता येईल इतके साहित्य ही शिल्लक उरले नव्हते . कपडे , धान्य व घरातील सर्व इतर जीवनावश्यक साहित्याची होळी झाल्याने गोदावरी वाघमारे यांचा संसार अक्षरशः बेचरा झाला होता . अग्निशमक दलाने आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन आग विझवली . यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनीही आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला होता. आग आटोक्यात येईपर्यंत घरातील सर्व साहित्याची राखरांगोळी झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी वाघमारे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली . त्यांना धीर देत रोख मदत केली. भविष्यातही काही अडचण असल्यास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास देत खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील अडचणीच्या काळात बहिणीच्या पाठीशी उभा राहणारा खऱ्या भावाची भूमिका पार पाडली. यावेळी जिल्हाप्रमुख उमेश मुंडे , तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Mla Bondharkar supported Godavari Waghmare whose life was exposed in the fire
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePrakash Kamble ; ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड -NNL
Next Article Shrikshetra Mahurgad : भाविकांसह पर्यटकांच्या गर्दीने बहरले श्रीक्षेत्र माहूरगड; शनिवार,रविवारसह नाताळ सुटीमुळे भाविकांची मादियाळी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Jewellery thift arested : ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

February 1, 2026

Chief Minister Fadnavis : ‘सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करा’ – मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम -NNL

January 8, 2025

CITU ; सीटूच्या शिष्टमंडळाने सीईओ मेघना कावली यांची घेतली भेट ; कार्यमुक्त केलेल्या ४० कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याचे दिले आश्वासन

September 8, 2025

Death freed me, life tormented me : मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…

June 29, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Mp. Ashok chavhan ; नांदेडकरांना श्रावणात महाशिवपुराण कथा श्रवणाचे भाग्य – खा. अशोकराव चव्हाण -NNL

Vehicle loaded with bones along with three cows seized : तीन गोवंशासह हाडाने भरलेले वाहन पकडले; चार लाखाचा मुद्देमाल जप्त

Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर शहीदी समागमात जिल्हाधिकाऱ्यांचा सेवाभाव

Chief Minister Eknath Shinde : शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Online registration :हमीभावाने तूर खरेदीसाठी 20 जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी नांदेड जिल्ह्यात 23 खरेदी केंद्रे निश्चित

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?