Saturday, May 16

Tag: Mla Bondharkar supported Godavari Waghmare

Mla Bondharkar supported ; आगीत संसार उघड्यावर आलेल्या गोदावरी वाघमारे यांना आ. बोंढारकरांनी दिला आधार -NNL

Mla Bondharkar supported ; आगीत संसार उघड्यावर आलेल्या गोदावरी वाघमारे यांना आ. बोंढारकरांनी दिला आधार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। बळीरामपूर येथील गोदावरी शेषराव वाघमारे यांच्या घरास आग लागून त्यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली होती . अक्षरशः गोदावरी वाघमारे यांचा संसार उघड्यावर आला होता. अशा परिस्थितीत गोदावरी वाघमारे यांना आधार देण्यासाठी आ. आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी वाघमारे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना थेट आर्थिक मदत करत साडी चोळी ही केली . त्यामुळे आ. बोंढारकर यांच्या या सामाजिक बांधिलकीची जोरदार चर्चा होत आहे. बळीरामपूर येथील गोदावरी शेषराव वाघमारे यांच्या घराला काल आग लागली होती . या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. एक वेळचे जेवण तयार करता येईल इतके साहित्य ही शिल्लक उरले नव्हते . कपडे , धान्य व घरातील सर्व इतर जीवनावश्यक साहित्याची होळी झाल्याने गोदावरी वाघमारे यांचा संसार अक्षरशः बेचरा झाला होता . अग्निशमक दलाने आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन आग विझवली . यासाठ...
error: Content is protected !!