Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mahavitaran ; देगलूर तालुक्यातील लिंबा गावं वीज पुरवठा खंडित झाल्याने तीन दिवस पासून अंधारात -NNL
नांदेड लाइफस्टाइल September 22, 2024

Mahavitaran ; देगलूर तालुक्यातील लिंबा गावं वीज पुरवठा खंडित झाल्याने तीन दिवस पासून अंधारात -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 22, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले। येथून जवळच असलेल्या मो लिंबा येथील रोहित्र जळाल्याने जनता ऐन पावसाळ्याच्या दिवसात तीन दिवस पासून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत. लाईनमेनशी गावकऱ्यांनी संपर्क साधला असता सध्या रोहित्र उपलब्ध नसुन, आल्या नंतर बसवण्यात येईल असे सांगितले असता लाईनमेन मात्र उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे कामं करत असल्याचे दिसून येत आहे.

देगलूर तालुक्यातील मौजे लिंबा गावं मन्याड नदीच्या काठावर वसलेले असून, गावासभोताली शेती झाडांनी वेढ घातल्याने सततच्या पावसामुळे दिवसा चालने मुश्किल आहे. अस असताना ऐन पावसाळ्यात विद्युत पुरवठा बंद पडल्याने जनता जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. विजेअभावी पिण्याच्या पाण्याची सोय व सांडपाणी कसे करावे असा सवाल गावकऱ्यांना भेडसावत आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा वारा पाऊस पडतो तेंव्हा तेंव्हा हमखास बती गुल होतेच. त्यासाठी कोणत्याही अभियंताने जातीने लक्ष घालून कायम स्वरुपी विद्युत पुरवठा खंडित झाला नाही पाहिजे यांचा विचार करून वीजपुरवठा सुरळीत केला नाही.

त्यामुळे गावकऱ्यांना मुलांचे शिक्षण मोबाईल चार्जिंग अंधारात किडूकमिडूक वर पाय ठेवून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो लाईनमन स्व तरटे सोडले तर सगळेच लाईनमन शहरात बसून उंटावरून शेळ्या हाकत असल्यानेच गावकऱ्यांना अंधारात चाचपडत राहण्याची वेळ आली आहे. इजा सहन करावा लागतो तेव्हा वरिष्ठांनी यांची दखल घेऊन लवकरात लवकर रोहित्र बसून विद्युत पुरवठा सुरळीत करावा असे गावकऱ्यांची मागणी आहे.

Limba villages in Degalur taluk are in darkness for three days due to power supply interruption
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMp nagesh patil ashtikar ; खा.नागेश पाटील उद्या माहुर तालुक्याच्या दौऱ्यावर -NNL
Next Article Railway station name ; धर्माबाद रेल्वे स्टेशनला पहिले हुतात्मा पानसरे यांचे नाव देण्यात यावे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shri Krishna Janmashtami ; श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व  – NNL

August 24, 2024

Biloli court : महिलेचा विनयभंग करणा-या आरोपीस २ वर्ष सक्त मजुरी ; बिलोली न्यायालयाचा निकाल

March 25, 2025

Spontaneous response : नांदेड ग्रंथोत्सवात ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद- अ.वा. सूर्यवंशी

March 6, 2025

Nanded-Bidar highway : नांदेड-बीदर महामार्गावर ढाकणी शिवारात उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली

February 2, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Himaytnagar Mahavitaran news : अव्वाच्या सव्वा वीजबिलांनी नागरिक संतप्त, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वामनराव पाटील यांचं अर्ध नग्न आंदोलन

जल जीवन मिशन योजनेच्या कामा मुळे दाहा फुटाच्या रस्त्यांची झाली पाऊलवाट -NNL

farmer commits suicide : सततच्या नापिकीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

Protest rally : लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी निषेध रॅली -NNL

Rishipanchami festival at Gajanan Temple : गजानन मंदिर येथे ऋषीपंचमी उत्सवानिमित्त ह.भ.प. भास्कर महाराज कामारीकर यांचे प्रवचन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?