HomeनांदेडMp nagesh patil ashtikar ; खा.नागेश पाटील उद्या माहुर तालुक्याच्या दौऱ्यावर -NNL

Mp nagesh patil ashtikar ; खा.नागेश पाटील उद्या माहुर तालुक्याच्या दौऱ्यावर -NNL

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खा. नागेश पाटील आष्टीकर हे उद्या दि. २३ रोजी तालुक्यातील नागरिक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतीबा खराटे यांनी दिली आहे.

खा.नागेश पाटील आष्टीकर हे तालुक्यात जनसंपर्क दौरा करणार असुन ते दि. २३ रोजी सायंकाळी ४ वाजता माहुर येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधुन वानोळा, कुपटी, वाई बाजार, गोडवडसा, सारखणी मांडवी, कनकी येथिल नागरीकाशी संवाद साधणार आहेत, या वेळी त्यांच्या समवेत उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असणार आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments