Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - अर्थविश्व - Kia introduced : कियाने ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनसह केआयएन २.० परिवर्तन सादर केले -NNL
अर्थविश्व नांदेड October 6, 2024

Kia introduced : कियाने ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनसह केआयएन २.० परिवर्तन सादर केले -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 6, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई| किया या आघाडीच्‍या प्रीमियम कारमेकरने पुन्‍हा एकदा भावी दृष्टिकोन अवलंबवत आपल्‍या २.० परिवर्तन धोरणासह भारतीय ऑटोमो‍बाइल इकोसिस्‍टमला नव्‍या उंचीवर नेले आहे. किया २.० हा वेईकलमधील डिझाइन व तंत्रज्ञान सुधारण्‍याप्रती केंद्रित दृष्टिकोन आहे, जो भारतीय ऑटोमोबाइल उद्योगामधील परिवर्तनामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. कंपनीने अभूतपूर्व तंत्रज्ञानांसह या परिवर्तनाला सुरूवात करण्‍यासाठी ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिन लाँच केली, ज्‍यामधून उद्योग अग्रणी म्‍हणून कंपनीची क्षमता दिसून येते. कियाने ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनमधील २० प्रबळ सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह सक्रिय व निष्क्रिय सुरक्षिततेमध्‍ये वाढ केली आहे. कंपनीकडून ईव्‍ही९ व कार्निवल लिमोझिन लाँच, ज्‍यांची सुरूवातीची किंमत अनुक्रमे १,२९,९०,००० रूपये आणि ६३,९०,००० रूपये आहे.

 किया २.० ची खासियत उल्‍लेखनीय नाविन्‍यतांसह सादर करण्‍यात आलेले किया कनेक्‍ट २.० आणि प्रगत वेईकल टू एव्‍हरीथिंग (व्‍ही२एक्‍स) तंत्रज्ञान यामध्‍ये सामावलेली आहे. किया कनेक्‍ट २.० चे खास आकर्षण म्‍हणजे कियाचे अपडेटेड कनेक्‍टेड कार प्‍लॅटफॉर्म, जे अनेक नवीन नाविन्‍यतांचा अनुभव देते. या नवीन प्लॅटफॉर्मने मॅपसोबत वेईकल डायग्‍नोस्टिक उद्देशासाठी कंट्रोलर ओटीए (ओव्‍हर द एअर) अपडेट्स सादर केले आहेत. किया कनेक्‍ट २.० अंतर्गत ओटीए कियाला नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनला अनुक्रमे ४४ व २७ कंट्रोलर मॉड्यूल्‍ससह दुरून डायग्‍नोज व फिक्‍स करण्‍याची सुविधा देते. 

किया २.० परिवर्तनासह आणखी एक महत्त्वपूर्ण झेप म्‍हणजे वेईकल-टू-एव्‍हरीथिंग (व्‍ही२एक्‍स) तंत्रज्ञान, जे कनेक्‍टेड युगामध्‍ये नवीन क्षमतांना अनलॉक करते, ग्राहकांच्‍या डिजिटल जीवनशैलीशी जुळून जाते. या एकीकृत दृष्टिकोनासह कियाचा गाहकांना त्‍यांच्‍या वेईकल्‍सच्‍या संपूर्ण क्षमता देण्‍याचा मनसुबा आहे, ज्यामुळे असे भविष्‍य घडेल, जेथे गतीशीलता व कनेक्‍टीव्‍हीटी अमर्यादित क्षमता निर्माण करतील. सध्‍या, ईव्‍ही९ व्‍ही२एक्‍स कॉम्‍पॅटिबिलिटी असलेली भारतातील एकमेव वेईकल आहे आणि कियाची बाजारपेठ व इकोसिस्‍टम सुसज्‍जता एक्‍स्‍प्‍लोअर केल्‍यानंतर इतर वेईकल्‍समध्‍ये ही सुविधा विस्‍तारित करण्‍याची योजना आहे.

किया इंडियाचे एमडी व सीईओ श्री. ग्‍वांगू ली म्‍हणाले, “कियामध्‍ये आम्‍ही नेहमी नवीन क्षमतांचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न करतो, ज्‍यांचा कंपनीसोबत एकूण ऑटोमोटिव्‍ह इकोसिस्‍टमवर मोठ्या प्रमाणात दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो. आम्‍ही २०१९ मध्‍ये भारतीय ऑटोमोबाइल उद्योगामध्‍ये धुमाकूळ निर्माण केला, तसेच ५ वर्षांनंतर देखील किया २.० परिवर्तन धोरणासह पुन्‍हा एकदा बदल घडवून आणत आहोत. किया २.० परिवर्तनाचा मुलभूत बाबी कायम ठेवत ऑटोमोबाइलबाबत तुम्‍हाला असलेली माहिती अधिक दृढ करण्‍याचा मनसुबा आहे. सादर करण्‍यात आलेले किया कनेक्‍ट २.० आणि वेईकल टू एव्‍हरीथिंग टेक मोबिलिटीचा भावी स्‍तर दाखवण्‍याची आमची पद्धत आहे. अत्‍याधुन‍िक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आणि अद्वितीय लक्‍झरीवरील आमचा फोकस भारतातील बाजारपेठेत क्रांतिकारी बदल घडवून आणेल. आमची नवीन डिझाइन शैली ‘डिझाइन २.०’मधून आकर्षकता, अत्‍याधुनिकता आणि साहसीपणा दिसून येतो, जे आमचे नवीन शोस्‍टॉपर्स – ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनमध्‍ये समाविष्‍ट आहेत. मी आमचे ग्राहक, सहयोगी व भागधारकांचे त्‍यांच्‍या अविरत पाठिंब्‍यासाठी आभार व्‍यक्‍त करतो. भारतातील कियाच्‍या यशामधून नाविन्‍यता, दर्जा व ग्राहक समाधानाप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.” 

किया ईव्ही९ ची वैशिष्ट्ये: किया ईव्ही९ मध्ये कंपनीने अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. यात इलेक्ट्रिक एडजस्ट टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग व्हील आहे, ज्यासोबत मेमरी फंक्शन देण्यात आले आहे. याशिवाय ड्रायव्हिंगसाठी अनेक मोड्स आणि टेरेन मोडही आहेत. एसयूव्ही मेमरी फंक्शनसह १८ वी ड्रायव्हर पॉवर सीट, १२ वी फ्रंट पॅसेंजर पॉवर सीट, सेकेंड रोमध्ये कॅप्टन सीट्स, मसाज सीट्स, पहिल्या आणि सेकेंड रोमध्ये हवेशीर आणि हीटेड सीट्स, ५०:५० स्प्लिट रिअर सीट, स्मार्ट पॉवर टेलगेट, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह यांचा समावेश आहे.

कंपनीने या कारमध्ये ९९.८ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. यामुळे ३५० केडब्ल्यूचा चार्जर १० ते ८० टक्के चार्ज होण्यासाठी २४ मिनिटे लागतात. त्यात बसवलेल्या मोटरमधून, एसयूव्हीला ३८४.२३ पीएस पॉवर आणि ७०० न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. ०-१०० किमी वेगाने धावण्यासाठी फक्त ५.३ सेकंद लागतात. एआरएआय-एमआयडीसीनुसार, एका चार्जवर ते ५६१ किलोमीटरपर्यंत चालवता येते.

ऑटो होल्ड, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, पॉवर्ड चाइल्ड सेफ्टी लॉक, थ्री झोन फुल्ली ऑटोमॅटिक एसी, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, सिक्स टाईप सी यूएसबी पोर्ट, ५२ एल फ्रंट स्पेस, डिजिटल की, ओटीए अपडेट्स, १२.३ सह. इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ५-इंच एचडी एचव्हीएसी नियंत्रणे, १२.३-इंच नेव्हिगेशन टचस्क्रीन, डिजिटल आयआरव्हीएम, १४ स्पीकर्ससह मेरिडियन प्रीमियम साउंड सिस्टम, १० एअरबॅग्ज, एबीएस, ईएससी, डीबीसी, एमसीबी, बीएएस, व्हीएसएम, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, ॲम्बियंट लाइट्समध्ये ड्युअल सनरूफ, अलॉय पेडल्स सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

कार्निवल लिमोझिनची वैशिष्ट्ये: कार्निव्हलच्या नवीन जनरेशनमध्ये कियाने अनेक चांगले फीचर्स दिले आहेत. यात ड्युअल सनरूफ, १२.३ इंच वक्र डिस्प्ले, ३६० डिग्री कॅमेरा, स्मार्ट पॉवर स्लाइडिंग डोअर, मागील एलईडी कॉम्बिनेशन लॅम्प, फ्रंट एलईडी फॉग लॅम्प, व्हेंटिलेशनसह सेकेंड रोमध्ये कंफर्ट सीट्स, १२ स्पीकरसह बोस प्रीमियम साउंड सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, हेड फीचर्स आहेत. -अप डिस्प्ले, १८ इंच अलॉय व्हील्स, थ्री झोन पूर्ण ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल, आठ एअरबॅग्ज, बॅक क्रॉस ट्रॅफिक कोलिजन अव्हायन्स सिस्टीम यांचा समावेश आहे.

कार्निव्हलची नवीन जनरेशन २१५१ सीसी स्मार्टस्ट्रीम इन-लाइन फोर-सिलेंडर सीआरडीआय इंजिन वापरते. यामुळे त्याला १९३ पीएसचा पॉवर मिळतो. २डब्ल्यूडी सोबत आठ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे वाहन ७२ लीटरच्या इंधन टाकीसह आणण्यात आले आहे. ड्रायव्हिंगसाठी यात इको, नॉर्मल, स्पोर्ट आणि स्मार्ट मोड देण्यात आले आहेत.

Kia introduced the KIN 2.0 variant with the EV9 and Carnival limousine
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTata Motors has launched : टाटा मोटर्सने टाटा पंचची स्‍पेशल ‘कॅमो’ एडिशन लाँच केली -NNL
Next Article Thus, the police : इतवारा पोलीसांनी गोवंशजातीचे 08 जनावरे पकडुन 9 लक्ष रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Govindram Shurnar ; बाल वयात बाळावर बाल संस्कार करणे पालकांचे कर्तव्य ठरते – गोविंदराम शूरनर – NNL

December 8, 2024

Pandharinath Bokare : इन्नरव्हील क्लबचे सामाजिक कार्य कौतुकास्पद – पंढरीनाथ बोकारे -NNL

October 22, 2024

स्वर्गीय अनुसयाबाई महाजन मरडे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी व गोळया औषधी वाटप -NNL

June 24, 2024

Mahur fire house ; टाकळी येथे आगीची भीषण घटना; दोन घरं जळून खाक ; एकाचे अडीच लाखांचे तर दुसऱ्याचे तीस हजारांचे नुकसान -NNL

December 14, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Collector gives green flag : मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनला जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते हिरवी झेंडी

Arms ban : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड पोलीसांची एक गावठी पिस्टल दोन जिवंत काडतुस व एक खंजर जप्त करुन उल्लेखनिय कामगिरी -NNL

‘Damini’ app : नागरिकांनी ‘दामिनी’ अँप वापरावे: विभागीय आयुक्त दिलीप गावडे

हडको येथील सर्वपक्षीय शोकसभेत स्व.वसंतराव चव्हाण यांना श्रध्दांजली -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?