Dr. Ashok Kalantri ; रोटरी क्लब तर्फे डॉ.अशोक कलंत्री सन्मानित -NNL

नवीन नांदेड l हॉटेल सिम्पनी (सिटी प्राईड) नांदेड येथे रोटरी क्लबच्या भव्य दिव्य कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजकार्य करणारे डॉ.अशोक कलंत्री यांच्या यथोचित सन्मान करण्यात आला.

ह्या प्रसंगी रोटरी गव्हर्नर डॉ.सुरेश साबू ,रोटरी नांदेडचे अध्यक्ष डॉ.संजय पतंगे,डॉ.व्यंकटेश काब्दे,सुरेश आंबुलगेकर ,संजय अवस्थी, श्री /सौ गरुडकर डॉ.शिवाजी वाडेकर, डॉ.मालू,किशोर पावडे ,कैलास पाटणी, सि.ए.गादेवार,डॉ.आश्विन लव्हेकर,
डॉ.करूणा पाटील यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

ह्या प्रसंगी डॉ.अशोक कलंत्री म्हणाले पोलिओमुक्ती साठी शासनाच्या बरोबरीने काम करणाऱ्या सर्व रोटरी सदस्यांना हा पुरस्कार समर्पित करतो अशी भावना व्यक्त केली असून या सन्मान बदल मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button