Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Chief Executive Officer Meenal Karanwal : एकंबातील विकास कामात झालेल्या अपहाराच्या चौकशीसाठी गावकरी मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या दालनात -NNL
नांदेड महाराष्ट्र September 21, 2024

Chief Executive Officer Meenal Karanwal : एकंबातील विकास कामात झालेल्या अपहाराच्या चौकशीसाठी गावकरी मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या दालनात -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 21, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील एकंबा ग्रामपंचायतीच्या अधिकारी पदाधिकारी यांनी येथील नळ योजनेची विहिर, फिल्टर पाणी मशिन, लहान मुलांचे साहित्य, गावातील अंतर्गत नाल्या व इतर विविध विकास कामांचे कोणतेही अंदाजपत्रक न करता परस्पर सरपंच, उपसरपच, ग्रामसेवक यानी अभियंत्याला हाताशी धरुन कागदोपत्री कामे केली आहेत. एव्हढेच नाहीतर कामे झाल्याचे दर्शवून शासनाचा निधी उचलून घेवुन हडप केल्याची तक्रार मुख्य कार्यकारी मीनल करणवाल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याची गावकऱ्यांसमक्ष चौकशी करून कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामात झालेल्या अपहार व गैरव्यवहार बाबत दिलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे की,नांदेड जिल्ह्यातील मौजे एकबा ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील ग्रामपंचायत च्या अधिकारी कर्मचारी यांनी राबविलेल्या शासकीय नळ योजनेट मोठी अनियमितता आहे. हि योजना केवळ कागदोपत्री राबवून पैसे उचलण्यात आले आहेत. तसेच गावकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी फिल्टर, अंगणवाडीतील साहित्य, नाल्या बांधकाम यासह सर्व शासकीय योजना कागदोपत्री दाखवून परस्पर रक्कम उचलली आहे. ह्या सर्वाचे पुराव्यासहित अर्ज सादर करत असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना दिलेल्या निवेनात म्हंटले आहे. हा संपूर्ण ग्राम पंचायतचा भोंगळ कारभार आपल्या निदर्शनास आणुन दिला त्वरित दोन दिवसात संपूर्ण ग्राम पंचायतच्या कागदोपत्री कारभारावर कार्यवाही करुन आमच्या गावातील सर्व लोकांना न्याय देण्यात यावा असेही निवेदनात म्हंटले आहे.

तसेच वरील योजनाचा सर्व निधी हा गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यानी संबंधित विभागाचे अभियंता यांना हाताशी धरून कागदोपत्री सदरील कामाचे अंदाजपत्रक तयार करून सर्व शासनाचा आलेला निधी परस्पर उचलुन घेतलेला आहे. गावांत कोणत्याही प्रकारचे वरील प्रमाणे कामे केलेली नाहीत. त्यामुळे वरील कामाची सविस्तर चौकशी करुन, प्रत्यक्षात वरील कामे हि झालीत का नाहीत? झाली तर कुठे झाली याबाबतचा पंचनामा गांवकऱ्यासमक्ष करण्यांत यावा. कागदोपत्री काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सबंधित विभागाचे अभियंता याच्यावर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्यांत यावी.

जर वरील कामाची प्रत्यक्ष चौकशी व पंचनामा गांवकऱ्या समक्ष न केल्यास व संबंधितावर कार्यवाही न झाल्यास आम्हा अर्जदारांना सर्व गांवकऱ्यांना घेवुन लोकशाही मार्गाचा अवलंब करुन पंचायत समितीसमोर न्याय हक्कासाठी आमरण उपोषणास बसावे लागेल. याची नोद घ्यावी असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनात गंगाप्रसाद रामजी कांदेवाड यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या असून, नांदेड येथे मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना निवेदन देताना एकंबा गावातील युवक उपस्थित होते.

in development work in Ekamba In the hall of Villager Chief Executive Officer Meenal Karanwal to investigate embezzlement
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleManoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करुन उपोषण सोडवावे अन्यथा सोमवारी नांदेड बदची हाक -NNL
Next Article one-day police custody : सागवान तस्करांना न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची पोलीस कोठडी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Pranitatai Devare Chikhlikar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लोहा – कंधार तालुक्यात १ लक्ष १८ हजार लाभार्थी – प्राणिताताई देवरे चिखलीकर -NNL

September 10, 2024

Do not fall prey to the illusion of the broker | दलालाच्या भुलथापास बळी पडू नये; असमाजिक काम करणाऱ्या एका एजंटवर नांदेड जिल्ह्यात गुन्हा दाखल – NNL

July 15, 2024

entry in Maharashtra Book of Records : शाळंची पाखरं या बालकाव्यसंग्रहाने नोंदवला विक्रम: महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

August 29, 2025

अनुसूचित जातीच्या पीडित शेतकऱ्याचे विद्युत भवन समोर आमरण उपोषण -NNL

December 19, 2022
Advertisement
टॉप बातम्या

Deadline extended : एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी 31 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

पेरणी करतानाच गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा – NNL

Why is 52 percent OBC deprived in India? 52 टक्के ओबीसी भारतात वंचित का आहे ? -NNL

Qureshi community : कुरेशी समाजाच्या गोवंश खरेदी बंद आंदोलनामुळे पशुपालक “आर्थिक संकटात

Talks of the final campaign : गावा गावात रंगू लागल्या अंतिम प्रचाराच्या चर्चा; २० नोव्हेंबरला मतदान – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?