Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - inspector Ganesh Karad ; चार गावात हातभट्टीची दारू पकडली ; नवीन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई
क्राईम नांदेड June 24, 2025

inspector Ganesh Karad ; चार गावात हातभट्टीची दारू पकडली ; नवीन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई

हातभट्टी दारू काढून विक्री करण्यात महिलांचा सहभाग वाढला जनजागरणाची आवश्यकता ; वेगवेगळ्या गावात चार गुन्हे दाखल तब्बल सत्ता वीस हजाराचा दारू साठा पकडला
NNL TeamBy NNL TeamJune 24, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर l माहूर पोलीस ठाण्याचे सपोनी शिवप्रकाश मुळे यांची बदली झाल्याची वार्ता कानी पडताच अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याचे मनोबल वाढल्याने त्यांनी विविध गावात धुमधडाक्यात दारू विक्री सुरू केल्याची माहिती मिळाल्याने नव्याने रुजू झालेले दबंग पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतःसहकार्या समवेत अनेक गावात धाडी टाकून चार दारू विक्रेत्यावर एकाच दिवसात तब्बल चार गुन्हे दाखल केले असून 27 हजार रुपयांचा हातभट्टी दारूचां साठा जप्त करण्यात आल्याने पोनी गणेश कराड यांनी आल्या आल्यात हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांना दणका दिल्याने अवैधरित्या देशी-विदेशी हातभट्टीची दारू विकणाऱ्यात घबराट पसरली आहे

माहूर तालुक्यातील अनेक गावात दारू विक्री सुरू झाल्याच्या तक्रारी आल्याने पोनि गणेश कराड यांनी पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्येबोईनवाड यांचे वेगवेगळे पथक तयार करून कूपटी रामपूर तांडा पापलवाडी तांदळा या गावात अचानकपणे धाडी टाकून चार गुन्हे दाखल केले यामध्ये एकूण 27 हजार रुपयाचा हातभट्टी दारूचा साठा नष्ट करणे कामी जप्त करण्यात आला आणि चार दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले अनेक ठिकाणी दारूसाठी जप्त करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांना महिलांच्या असभ्य वर्तणुकीचा सामना करावा लागला

माहूर तालुक्यातील अनेक गावात महिलांना समोर करून अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्री सुरू केल्याने पोलिसांना अनेक ठिकाणी अडचण निर्माण होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दारू विक्री करणाऱ्या महिलाविरुद्ध कारवाया करण्यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना विशेष अधिकार द्यावे किंवा जनजागरण करण्यासाठी पथकाची निर्मिती करावी अन्यथा पावसाळ्यात पावसाचा महापूर तर खेड्यापाड्यात गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी दारूचा महापूर सुरू होईल.

या शंका नाही या कारवाईत ए एस आय बाबू जाधव पोलीस नाईक प्रकाश गेडाम पोहेका गजानन चौधरी शारदासूत खामनकर पो का सागर दरंगे नवनाथ कोरडे ज्ञानेश्वर वेलदोडे प्रशांत भोपळे संदीप गोपानवाड दत्ता सोनटक्के ज्ञानेश्वर खंदाडे पवन राऊत महीला पो हे का पुष्पा पुसणाके महिला पोलीस सारिका राठोड सोनू ताई भुरके शिल्पा राठोड शिवनंदा जाधव यांचे सह महिला पुरुष होमगार्ड सह पोलीस पाटलांनी भाग घेऊन चार गुन्हे दाखल केल्याने अवैध दारू विक्रेत्यात खळबळ उडाली असून दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने अवैध रित्या हात भट्टी देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यांना महाप्रसादांसह जेलची हवा खावी लागेल असा कडक ईशारा नव्याने रुजू झाले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिला आहे

Hand-made liquor seized in four villages; Brave action by new police inspector Ganesh Karad
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShiv Sena demands from SBI : शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जाचा हिशोब द्या : शिवसेनेची एसबीआय कडे मागणी
Next Article Nanded ; ऑलिंपिक मशाल रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद भारत माता की जय सह अनेक घोषणांनी नांदेडात क्रीडामय वातावरण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded ; नांदेड जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी माजी सरपंच गौतम बनसोडे शंभरगांवकर यांची निवड

September 15, 2025

Distribution of approved funds : अतिवृष्टी-पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी मंजूर निधी वाटपास सुरुवात

September 29, 2025

Voter awareness : कमी मतदान झालेल्या हदगाव तालुक्यातील विविध गावात मतदार जनजागृती -NNL

November 13, 2024

Train ticket checking : मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी, विविध रेल्वे गाड्यांत बस छापे करण्यात आले

July 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व सचिवांचा सहभाग -NNL

Students should bring glory : विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कार्यातून देशासह शाळेचे, गावाचे नाव उज्ज्वल करावे -पालकमंत्री अतुल सावे

MSIDC launches : MSIDC द्वारे महाराष्ट्रतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या कामांसाठी ३७,००० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरु

Police officer won ; पोलीस अंमलदाराने जलतरण स्पर्धेत पटकावले तीन सुवर्ण व दोन रजत पदक – NNL

Suryakantatai Patil : मराठवाड्याच्या भुमितिल एक निस्वार्थ,निर्मोही आदर्श नेतृत्व…मा. सूर्यकांताताई पाटील

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?