Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

February 12, 2026

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

February 12, 2026

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

February 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले
  • जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर
  • Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
  • District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी
  • Aaple Sarkar Seva Kendra : नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर
  • Shri Ram Katha Mandap Bhoomi Pujan : पिंपळगाव येथे भव्य श्रीराम कथा मंडप भूमिपूजन सोहळा भक्तिभावात संपन्न
  • Anand Nagari : जि.प. शाळेत ‘आनंद नगरी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला उद्योजकतेचा थरार
  • Child Marriage Free India : बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी ‘मुक्तीरथ’द्वारे जनजागृती
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Free women’s health check-up camp : माळेगाव यात्रेत आज मोफत महिला आरोग्‍य तपासणी शिबीर -NNL
नांदेड आरोग्य January 3, 2025

Free women’s health check-up camp : माळेगाव यात्रेत आज मोफत महिला आरोग्‍य तपासणी शिबीर -NNL

पारंपारिक लोककला महोत्सव; यात्रेत रंगणार परंपरेचा जल्लोष
NNL TeamBy NNL TeamJanuary 3, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जिल्हा परिषदेच्या वतीने माळेगाव यात्रेत विविध कार्यक्रम घेतले जात असून, आज मोफत महिला आरोग्य तपासणी व पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांनी निरोगी आरोग्‍याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. परंतू विविध कामाच्‍या व्‍यापामुळे त्‍या स्‍वत:कडे दुर्लक्ष करतात. त्‍यांच्‍या आरोग्‍याच्‍या काळजीसाठी आज माळेगावा यात्रेत मोफत महिला आरोग्‍य शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे.

आज शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकळी 11 वाजता माळेगाव येथील आयुर्वेदीक रुग्‍णालयात हे शिबीर होणार आहे. भोकर विधानसभा मतदार संघाच्‍या आमदार श्रीजया चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते या शिबीराचे उद्रघाटन करण्‍यात येणार आहे. यावेळी महिला बाल विकास विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या शिबीरात मधुमेह तपासणी, उच्‍च रक्‍तदाब, -हदय विकार, पोटाचे विकार, स्‍तनाचे गाठीचे निदान, फुफूसाचे विकार, रक्‍त तपासणी, मुखरोग विकार, एचआयव्‍ही तपासणी, सिकलसेल, क्षयरोग आदींची मोफत तपासणी करण्‍यात येणार आहे.

यावेळी स्‍त्रीरोग तज्ञ डॉ. जी.आर. चव्‍हाण, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. देबनाथ रिचा, डॉ. एल.एस. पेंडकर, डॉ. ज्ञानेश्‍वर केंद्रे आदी तज्ञ डॉक्‍टर तपासणी करणार आहेत. आरोग्‍य विभाग जिल्‍हा परिषद नांदेड व प्राथमिक आरोग्‍य केंद्र माळाकोळी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने या आरोग्‍य शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. तरी महिला यात्रेकरु व भाविकांनी या आरोग्‍य शिबीराचा लाभ घ्‍यावा असे आवाहन आरोग्‍य विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

पारंपारिक लोककला महोत्सव


महाराष्ट्राच्या लोककलेचे जतन करण्यासाठी तसेच लोक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदच्या वतीने दरवर्षी माळेगाव यात्रेत पारंपरिक लोककला महोत्सव घेण्यात येतो. आज शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी पारंपारिक लोककला महोत्सव आयोजन करण्‍यात आले आहे.

आज 3 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पारंपारिक लोककला महोत्सव होणार आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते पारंपारिक लोककला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होणा-या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बाबुराव कदम कोहळीकर व आमदार राजेश पवार उपस्थिती राहणार आहे.

पाच लोकनाट्य मंडळ दाखल
या पारंपारिक लोककला महोत्‍सवात माळेगाव योत्रेत येणा-या सर्व कलाकरांना संधी दिली जाणार आहे. तसेच यात्रेत दाखल झालेले रघुवीर खेडकर नाट्य मंडळ सातारा, पांडुरंग मुळे नाट्य मंडळ, आनंद लोकनाट्य मंडळ, शिवकन्या बडे नाट्य मंडळ , सविता पुणेकर नाट्य मंडळाचे बहारदार सादरीकरण होणार आहे.

माळेगाव येथे मिडिया सेंटरचे उद्घाटन
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा येथे माध्‍यमांना माहिती देण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने मिडीया सेंटरची स्‍थापना करण्‍यात आली असून गुरुवार दिनांक 2 जोनवारी रोजी माळेगाव ग्राम पंचायतीमध्‍ये मिडीया सेंटरचे उदघाटन उपसरपंच बालाजी नंदाने यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आले.

यावेळी मिडीया सेंटरचे प्रमुख मिलिंद व्‍यवहारे, शिवाजी टोम्‍पे, डॉ. नंदलाल लोकडे, दत्‍ता इंदूरकर, लक्ष्मीकांत टाकळकर, विस्‍तार अधिकारी संभाजी धुळगंडे, पत्रकार प्रेमानंद कांबळे, कीर्तीमाला महाबळे, बाळासाहेब मुद्दे, संतुक मुकनर, ग्राम विकास अधिकारी बी.सी. देवकांबळे, हनमंत धुळगंडे, साहेबराव राठोड, पांडूरंग घोरपडे, टी.एस. घोगरे, देवकत्‍ते डी.जी., एन.ए. मंदे खंडू साखरे, लक्ष्‍मण रायबोले, बंडू वाघमारे, अम्रपाली मिलिंद वाघमारे, यांची उपस्थिती होती.

माळेगाव ग्राम पंचायतीमधे मिडीया सेंटरची स्‍थापना करण्‍यात आली आहे. माळेगाव यात्रेत जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने चालणा-या विविध उपक्रम व कार्यक्रमाची माहिती खाते प्रमुखांनी मिडीया सेंटरला द्यावी. जणेकरुन माध्‍यमांना वेळेत माहिती देता येईल असे आवाहन प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले आहे.

Free women's health check-up camp today at Malegaon Yatra
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDipnagar Market Committee : दिपनगर मार्केट कमिटीच्या अध्यक्षपदी सुरेश पवार तर उपाध्यक्षपदी संगिता पारवे -NNL
Next Article Social Content in Savitribai Phule’s Poetry : सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतील सामाजिक आशय – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी

Aaple Sarkar Seva Kendra : नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

Shri Ram Katha Mandap Bhoomi Pujan : पिंपळगाव येथे भव्य श्रीराम कथा मंडप भूमिपूजन सोहळा भक्तिभावात संपन्न

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Womens Democracy Day ; जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

May 18, 2025

MPDA : येळी येथील रेती तस्कर मुरलीधर ढगे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

January 1, 2026

Ganpat Narwade retired : मुख्याध्यापक गणपत नरवाडे ३१ वर्षाचा प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त -NNL

August 30, 2024

soybean : सोयाबीन खरेदीतील अडचणी तातडीने दूर कराव्यात – पणन मंत्री जयकुमार रावल -NNL

January 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Where did Juni MIDC go? : हदगाव शहरासह तालुका केव्हा समस्या मुक्त होणार …! जूनी एमआयडीसी गेली कुठे -NNL

उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कारसाठी 25 सप्टेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन -NNL

Blood donation : भाजपा महानगरच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबीर

Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ८ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Greenworm infestation | कापूस सोयाबीनच्या कोवळ्या पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव शेतकरी हैराण -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

February 12, 2026

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

February 12, 2026

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

February 12, 2026

District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी

February 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?