HomeनांदेडDipnagar Market Committee : दिपनगर मार्केट कमिटीच्या अध्यक्षपदी सुरेश पवार तर उपाध्यक्षपदी...

Dipnagar Market Committee : दिपनगर मार्केट कमिटीच्या अध्यक्षपदी सुरेश पवार तर उपाध्यक्षपदी संगिता पारवे -NNL

नांदेड| शहरातील दिपनगर येथील भाजी-पाला मार्केट कमिटीच्या अध्यक्षपदी सुरेश पवार तर उपाध्यक्षपदी संगिताबाई पारवे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.

दिपनगर मार्केट कमिटीच्या वतीने आज दि. २ जानेवारी रोजी अन्नदान वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. कार्यक्रमानंतर एक बैठक घेवून दिपनगर मार्केट कमिटीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी सुरेश पवार, उपाध्यक्षपदी संगिताबाई पारवे यांची निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारीणीत कोषाध्यक्षपदी गिरीधारी थोरात, सल्लागार सुरज वाघमारे तसेेच सदस्यपदी कैलास गाडगीळ, पावडे, अब्दुल रहेमान, हारून रशीद, मामा चवने, राजू पारवे, केशव पावडे, मनिषा पाटील, मोहम्मद अनीस, रहेमान सय्यद, हारून, धारु बुक्तरे, गयाबाई खंदारे, कौतिकबाई गायकवाड यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारणीचे भाजपा सरचिटणीस क्षितिज जाधव व मित्रपरिवारांनी अभिनंदन केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments