Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - DIG Team Action In Latur City : लातूर शहरातील मटका बुक्कीवर DIG पथकाचा धडक छापा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १.४१ लाखांची रोकड जप्त
क्राईम नांदेड लातूर February 7, 2026

DIG Team Action In Latur City : लातूर शहरातील मटका बुक्कीवर DIG पथकाचा धडक छापा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १.४१ लाखांची रोकड जप्त

NNL TeamBy NNL TeamFebruary 7, 20269
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/लातूर | लातूर शहरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक (DIG) श्री. शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून १ लाख ४१ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

DIG शहाजी उमाप यांनी अवैध जुगार व मटका व्यवसायावर आळा घालण्यासाठी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर शहरात पाठविले होते. सदर पथकाने दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी शाहू चौक ते गंजगोलाई रोडवरील गोजमगुंडे कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या मटका बुक्कीवर छापा टाकला.

या कारवाईत विजय उद्धवराव लांडगे (रा. उमरगा बोरी, ता. जि. लातूर) या मटका बुकी चालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून नगदी १,४१,००० रुपये, ३ मोबाईल फोन असा एकूण १,७५,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

बुक्कीमधून जप्त करण्यात आलेल्या नोंदी व आरोपी विजय लांडगे याच्या कबुलीनुसार, गोविंद चंद्रसेन खाडप (पाटील) (रा. उमरगा बोरी, ता. जि. लातूर) हा सदर मटका बुक्कीचा मुख्य मालक असल्याचे निष्पन्न झाले आहे. खाडप याने लातूर शहरातील विविध भागात १३ एजंट नेमून मटका व्यवसाय चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पोलीस ठाणे गांधी चौक, लातूर येथे गुन्हा र.नं. ८२/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत मटका बुकी चालक, मुख्य मालक व १३ एजंट अशा एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि सोनकांबळे करीत आहेत.

या यशस्वी कारवाईत नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील सपोनि श्रीराम माचेवाड, पोहेकॉ प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, पोकॉ गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. दरम्यान, नागरिकांना अवैध व्यवसायांची माहिती देणे सुलभ व्हावे यासाठी नांदेड परिक्षेत्र स्तरावर ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. आपल्या परिसरातील मटका, जुगार किंवा इतर अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात, nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा ९१ ५० १०० १०० या ‘खबर’ हेल्पलाइनवर कळवावी, असे आवाहन DIG शहाजी उमाप यांनी केले आहे.

A case has been registered against 15 people and cash worth Rs. 1.41 lakhs has been seized DIG team conducts a surprise raid on a matka betting den in Latur city
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHimaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ
Next Article Himayatnagar News : हिमायतनगरात महावितरणच्या अनधिकृत कामकाजावर प्रशासनाची धडक कारवाई
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Jyotiba Kharate : ज्योतिबा खराटे यांना मतदार संघातून लढण्याची हाक ; खराटे यांच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष -NNL

October 27, 2024

Godavari river; गोदावरी नदीचा काठी असलेल्या मुजामपेठ येथील नागरीकांच्ये स्थलांतर तर जवळपास पंधरा प्रतिष्ठाणे पाण्याखाली

September 28, 2025

वाई बाजार येथे तालुकास्तरीय ‘योजनेचा जागर’ कार्यशाळा संप्पन्न -NNL

July 6, 2024

scout guide | स्काऊट गाईडच्या वतीने बिगिनर्स कोर्स व उजळणी वर्गाचे तालुका निहाय आयोजन – NNL

July 10, 2024
Advertisement
टॉप बातम्या

International Disaster Day ; आंतरराष्ट्रीय आपत्ती दिनानिमित्त महापालिकेत मॉकड्रिल

Voting : 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल

CIDCO ; सिडको येथे अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार सोहळा संपन्न.

A blood donation and diabetes screening camp : रोटरी क्लब नंदिग्राम व नांदेड पोलीस यांच्या विद्यमाने रक्तदान व मधुमेह तपासणी शिबिर संपन्न -NNL

Advertise | डायबिटीस वरती प्रभावी आणि गुणकारी आयुर्वेदिक औषध आजच घरपोच मागवा मोबाईल नंबर 960 730 58 63 -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?