Monday, June 29

Tag: Free women’s health check-up camp

Free women’s health check-up camp : माळेगाव यात्रेत आज मोफत महिला आरोग्‍य तपासणी शिबीर -NNL

Free women’s health check-up camp : माळेगाव यात्रेत आज मोफत महिला आरोग्‍य तपासणी शिबीर -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| जिल्हा परिषदेच्या वतीने माळेगाव यात्रेत विविध कार्यक्रम घेतले जात असून, आज मोफत महिला आरोग्य तपासणी व पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी निरोगी आरोग्‍याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. परंतू विविध कामाच्‍या व्‍यापामुळे त्‍या स्‍वत:कडे दुर्लक्ष करतात. त्‍यांच्‍या आरोग्‍याच्‍या काळजीसाठी आज माळेगावा यात्रेत मोफत महिला आरोग्‍य शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकळी 11 वाजता माळेगाव येथील आयुर्वेदीक रुग्‍णालयात हे शिबीर होणार आहे. भोकर विधानसभा मतदार संघाच्‍या आमदार श्रीजया चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते या शिबीराचे उद्रघाटन करण्‍यात येणार आहे. यावेळी महिला बाल विकास विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या शिबीरात मधुमेह तपासणी, उच्‍च रक्‍तदाब,...
error: Content is protected !!