Wednesday, May 13

Tag: Hand-made liquor seized in four villages; Brave action by new police inspector Ganesh Karad

inspector Ganesh Karad ; चार गावात हातभट्टीची दारू पकडली ; नवीन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई

inspector Ganesh Karad ; चार गावात हातभट्टीची दारू पकडली ; नवीन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर l माहूर पोलीस ठाण्याचे सपोनी शिवप्रकाश मुळे यांची बदली झाल्याची वार्ता कानी पडताच अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याचे मनोबल वाढल्याने त्यांनी विविध गावात धुमधडाक्यात दारू विक्री सुरू केल्याची माहिती मिळाल्याने नव्याने रुजू झालेले दबंग पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतःसहकार्या समवेत अनेक गावात धाडी टाकून चार दारू विक्रेत्यावर एकाच दिवसात तब्बल चार गुन्हे दाखल केले असून 27 हजार रुपयांचा हातभट्टी दारूचां साठा जप्त करण्यात आल्याने पोनी गणेश कराड यांनी आल्या आल्यात हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांना दणका दिल्याने अवैधरित्या देशी-विदेशी हातभट्टीची दारू विकणाऱ्यात घबराट पसरली आहे माहूर तालुक्यातील अनेक गावात दारू विक्री सुरू झाल्याच्या तक्रारी आल्याने पोनि गणेश कराड यांनी पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्येबोईनवाड यांचे वेगवेगळे पथक तयार करून कूपटी र...
error: Content is protected !!