Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sepkatakara Sports Tournament : “राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन” -NNL
नांदेड स्पोर्ट्स December 4, 2024

Sepkatakara Sports Tournament : “राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन” -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 4, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशन व नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशन यांचे सहकार्याने राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ (14 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन 3 ते 5 डिसेंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशचे उपाध्यक्ष प्रवीण कुपटीकर यांचे हस्ते आज 4 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सेपक टाकरॉ असो. सदस्य डॉ. विनयमुन, निवड समिती सदस्य गणेश माळवे, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, क्रीडा अधिकारी विपुल दापके, निवड समिती सदस्य रवीकुमार बकवाड, निवड समिती सदस्य श्रीदर्शन हस्ती, डॉ. रंगनाथ सुपकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शालेय क्रीडा स्पर्धेतून खेळाडूंचा शारीरिक, बौद्धिक व संघटनात्मक विकास होतो. शालेय जिवनातून विद्यार्थ्यानी एक तरी खेळ खेळावा व आपले करीअर घडवावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले. नाविन्यपुर्ण खेळण्यात येणारा सेपकटाकरॉ हा खेळ आज संपुर्ण जगात प्रसिध्द झालेला असून या खेळातून शारीरिक लवचिकता दिसून येते. शालेय क्रीडा स्पर्धेसोबत फेडरेशनच्या स्पर्धेत सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा खेळाव्यात व यातून आपले करिअर घडवावे, असे आवाहन निवड समिती सदस्य गणेश माळवे यांनी केले.

नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे यावर्षीतील ही 7 वी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबददल महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशनच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचा सत्कार करण्यात आला.

यास्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील 8 विभागातून खेळाडू मुले-मुली, निवड समिती सदस्य, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित झालेले आहेत. मुले व मुली खेळाडू, संघव्यवस्थापक व पंच यांची निवास व भोजन व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणुन मोहमद कमरान अन्सारी (नागपूर), इर्शाद सागर (नागपूर), रामदेव बालपांडे (वर्धा), दर्शन हस्ती (वर्धा), लखांशु लडके (वर्धा), अनिकेत काळे (वर्धा), सौरभ कौसुलकर (वर्धा), ओम मुळे (वर्धा), सागर कवळे (मुंबई), वैभव शिंदे (मुंबई), विनीत ओव्हाळ (मुंबई), व्यापारे (मुंबई) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, राज्यक्रीडामार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, क्रीडा अधिकारी विपुल दापक, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व सेपकटाकरॉ असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदि सहकार्य करीत आहेत.

याकार्यक्रमाचे सुत्र संचलन राहुल श्रीरामवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी बकवाड यांनी केले. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड येथे आयोजीत करण्यात आले असून यास्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडा प्रेमी, रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

Glorious Inauguration of State Level School Sepkatakara Sports Tournament
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNational Deworming Campaign : जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उदघाटन -NNL
Next Article 70 girls were saved Fire: नांदेड शहरातील हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी, ऑईल शोरूमला आग; ७० मुलींचा जीव वाचला -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

A budget that is balanced and invests heavily in India’s future | संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

July 23, 2024

सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामदास पाटील तांबोळी तर व्हा.चेअरमन म्हणून नामदेव पाटील मोरे यांची निवड

November 14, 2025

Meghna Kavali : मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचा मुदखेड तालुक्यात दौरा

April 1, 2025

Nanded ; हस्तांतरण प्रक्रीया समितीच्या मार्फत तिनं महिन्याचा आत काढावी, शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे मागणी

June 25, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Yellow alert issued for three days : तीन दिवस येलो अलर्ट जारी; जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण, दमट हवामान राहण्याची शक्यता

To make Eknath Shinde the Chief Minister again : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून कार्यकर्त्याकडून आई रेणुकेला साकडे -NNL

Jigyasa Abhyasika ; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिज्ञासा अभ्यासिकेत तहसीलदार परळीकर याचा हस्ते भूमीपुत्रांचा गौरव

Railway employee : नांदेड विभागात रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे सहकाऱ्याचे प्राण वाचले

Golewar community ; ओबीसी आरक्षण लढ्यासाठी गोलेवार समाजाने लक्षणीय सहभागी व्हावे -ओबीसी नेते तथा प्रदेश अध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?