Thursday, May 14

Tag: Glorious Inauguration of State Level

Sepkatakara Sports Tournament : “राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन” -NNL

Sepkatakara Sports Tournament : “राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन” -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशन व नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशन यांचे सहकार्याने राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ (14 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन 3 ते 5 डिसेंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशचे उपाध्यक्ष प्रवीण कुपटीकर यांचे हस्ते आज 4 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सेपक टाकरॉ असो. सदस्य डॉ. विनयमुन, निवड समिती सदस्य गणेश माळवे, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, क्रीडा अधिकारी विपुल दापके, निवड समिती सदस्य रवीकुमार बकवाड, निवड समिती सदस्...
error: Content is protected !!