Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - लेख - Amarnath \ अमरनाथ गुहेतून भाग – ८ / लेखक :- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL
लेख नांदेड July 13, 2024

Amarnath \ अमरनाथ गुहेतून भाग – ८ / लेखक :- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 13, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

सर्व अमरनाथ यात्रेकंरू गुलमर्गला जाण्यासाठी तयार होऊन ठीक ७ वाजता बसने रवाना झालो. सकाळी कमी थंडीत अतिशय निसर्गरम्य वातावरणात काश्मीर मधील सुंदर दृश्य मनमोहून टाकत होते. काश्मीर मधील दरी खोऱ्यातील सुचीपर्णी ,चिनार वृक्षाची दाट झाडी सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.थोडे फार ऊन असल्यामुळे १० नंतर थोडा उकाडा जाणवत होता. अमरनाथच्या तब्बल २३ यात्रा केल्या पण असा काश्मीर मधील प्रसंग क्वचितचं पहिल्यांदाच पहायला मिळाला.गाड्या AC असल्यामुळे तितका उकाडा जाणवला नाही.गूलमर्ग साठी सर्वजण मार्गस्थ झाले असता, रस्त्यात एका हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी गाडी थांबविण्यात आली.तेथील तजेलदार आलू पराठे याचा मनसोक्त आनंद घेतला. यात्रेकरूंची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांना पोहे नाश्ता करावा लागला. गुलमर्गला हॉटेलचे दर जास्त असल्यामुळे सुरेखा रहाटीकर, व्यंकट वायगावकर,माधुरी सुवर्णकार या तिघांकडून नाश्ता देण्यात आला.

पर्वत माथ्यावरील गुलमर्ग ला जाताना निसर्ग सौंदर्य पाहताना मन तृप्त होत होते.रस्त्याच्या दुतर्फा डोंगरावर छोट्या छोट्या फुलांची उधळण झाली होती. गुलमर्ग गाव हे जितके सुंदर आहे तितकेच इथले घोडेवाले आणि गाडीवाले खराब आहेत. त्यामुळे बसमध्ये आधीच सर्वांना हुशार करून ठेवले. छोटे छोटे ग्रुप करून घोडे अथवा जीप ठरवा असा सल्ला दिला. गुलमर्गला कोणीही ग्रुप लीडर झाला की त्याच्या मागे हे घोडेवाले असे लागतात की विचारू नका. बस मधून उतरल्यावर दिलेल्या सूचना प्रमाणे सर्वांनी घोडे /जीप ठरविले.

सर्वाना ” गंडोला “रोप- वे,केबल-कार राईडचं आकर्षक होतं.हा आशियातील सर्वोच्च केबल कार प्रकल्प आहे आणि जगातील सर्वात मोठा आणि दुसऱ्या क्रमांकाचा प्रकल्प आहे. गंडोलाच्या एका कार मध्ये सहा लोकांना जाता येते. ताशी ६०० लोकांना घेऊन जाऊ शकतो.हा केबल कारचा प्रकल्प जम्मू आणि काश्मीर सरकार आणि फ्रेंच फर्म पोमागाल्स्की यांचा संयुक्त उपक्रम आहे.गुलमर्ग रिसार्ट ते काँगडोरी स्टेशन २६०० मीटर पहिला टप्पा व काँगडोरी स्टेशन ते काँगडोरी शिखर दुसरा टप्पा ३७४७ मीटरचा आहे. वेळेअभावी पहीला टप्पा राईडचा आनंद घ्यायच्या सूचना सर्वांना दिल्या. पूर्वी गंडोल्याची तिकिटे इथेच मिळायची. परंतु आता सर्व काही ऑनलाईन झाले आहे.

रोटी या चित्रपटातील राजेश खन्ना व मुमताज या जोडीचे “जय जय शिवशंकर, काटा ना लगे कंकर” या प्रसिद्ध गीताचे ज्या ठिकाणी चित्रीकरण झाले होते. त्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले.हे मंदिर काश्मीर चे शेवटचे राजे हरीसिंग यांची राणी मोहिनीबाई सिसोदिया यांनी बांधून घेतले म्हणून याला महाराणीमंदिर असेही म्हणतात.हे मंदिर शिव आणि पार्वतीला समर्पित आहे. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे.ज्यामध्ये भरपूर हिरवळ आहे. गुलमर्गच्या कानाकोपऱ्यातून हे मंदिर दिसते.स्कीइंगची आवड असणाऱ्यांसाठी गुलमर्गची गणना देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम स्कीइंग रिसॉर्ट्समध्ये केली जाते. डिसेंबरमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक स्कीइंगसाठी येतात. येथे स्किइंग करण्यास सक्षम होण्यासाठी उतारांवर स्कीइंग करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. ज्यांनी नुकतेच स्कीइंग शिकायला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठीही हे योग्य ठिकाण आहे. सर्व स्कीइंग सुविधा आणि चांगले प्रशिक्षक देखील येथे उपलब्ध आहेत.

यात्रेकरूनी एक तास अधिचं फेज १ व फेज २ चे ऑनलाइन रोपवेचे तिकीट काढले होते. निसर्गनिर्मित अमूल्य असा ठेवा असलेल्या अतीसुंदर नंदनवनाचा सर्वांनी आनंद लुटला. खरच आयुष्याचे समाधान वाटले हे सुंदर ठिकाण पाहून डोळ्याचे पारणे फिटले असल्याचे सर्वांनी आपले मत व्यक्त केली . घरातील एक माणूस प्रवासात सांभाळण मोठं मुश्किल जात, पण मी तब्बल ९० लोकांना घेऊन अमरनाथ यात्रा व इतर नियोजन करतो याला खरोखर दैवी चमत्कारचं म्हणावा लागेल असे मत यात्रेतील अनेकांनी व्यक्त केले.

सर्वजण गंडोला ला गेले असता मी व संजय राठोड यांनी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी हॉटेल शोधू लागलो. अचानक मला पुढे खालसा हॉटेल दिसले. काउंटर सरदारजी बसलेले पाहून आनंद झाला. त्यांना सांगितले की, आम्ही सचखंड हुजूर साहेब इथून आलेलो आहोत. लगेच गाडीतून सिरोपाव व गुरुद्वारचा प्रसाद आणि ट्रॉफी देऊन सरदार भगतसिंग यांचा सत्कार केला. हॉटेल त्यांचे छोटेसेच होते पण ९० लोकांची जेवणाची व्यवस्था माफक दरात करण्याची तयारी भगतसिंग यांनी दर्शवली. आमच्यासोबत असणारे वंदना व सुरेश त्रिमुखे यांच्याकडून रुचकर जेवण देण्यात आले.

सरदार भगतसिंग यांच्यासोबत बऱ्याच गप्पा मारल्या. मुस्लिम बहुसंख्यांक असलेल्या कश्मीरमध्ये त्यांना काही त्रास होतो का याची चौकशी केली. मोदी सरकार येण्यापूर्वी रात्री बेरात्री अतिरेकी यायचे आणि त्यांना जेवण बनवायला लावायचे. भीतीमुळे जेवण बनवून द्यावेच लागायचे.पण दहा वर्षापासून कोणत्याही त्रास नाही. ३७० कलम हटविण्यात आल्यानंतर आता मात्र कोणतीच भिती वाटत नाही.

तदनंतर ४ वाजता सर्व यात्रेकरू परतीच्या प्रवासासाठी सज्ज झाले होते.श्रीनगर ला येईपर्यंत ८ वाजले होते.कालचे जेवण प्रत्येक हाऊस बोट मध्ये वाटप करण्यासाठी खुप वेळ लागल्यामुळे आज जेवणाचे पार्सल नांदेडचे जेष्ठ समाजसेवक गोरखनाथ सोनवणे यांच्या तर्फे शिकारा स्टँड ७ वरच प्रत्येकाच्या हातात दिले. काश्मीर मध्ये नॉर्थ इंडियन चविष्ट जेवण मिळाल्या मुळे सर्वजण तृप्त झाले.      (क्रमश:)

/ Author:- Dharmabhushan Ad.Dilip Thakur From Amarnath Cave Part - 8
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAmarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL
Next Article Sant Dnyaneshwar Maharaj | वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप…संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात केले अन्नदान – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

heavy rainfall : अतिवृष्टी बाधीत शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत द्या

September 29, 2025

Media Awards-2024 : भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणा-या मीडिया पुरस्कार-2024 साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन – NNL

December 5, 2024

माजी खा सुभाष वानखेडे यांनी विधानसभा लढविण्याचे संकेत देताच हदगाव विधानसभाक्षेञात खळबळ …! -NNL

June 29, 2024

Scarcity of drinking water since 15 days : हडकोतील मिरानगर, शाहूनगर, वाघाळा ,लिबोनीनगरात 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई -NNL

September 13, 2024
Advertisement
टॉप बातम्या

खुनाचे गुन्हयातील सहा वर्षापासुन फरार असलेला अटल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात -NNL

करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे 30 जून रोजी मातोश्री सभागृहात आयोजन; पहिल्यांदाच इंद्रजीत देशमुख यांचे नांदेडमध्ये व्याख्यान -NNL

Hadgaon assembly elections : हदगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदघाटनची चढाओढ; नागरिक संभ्रमात …! – NNL

police raid on illegal sand extraction ghat : अवैध्य वाळु उपसा करणाऱ्या घाटावर पोलिसांची धडक कारवाई २ कोटी ३९ लक्ष २० हजारच मुद्देमाल जप्त

उद्योजकांनी मैत्री कक्षाद्वारे उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा : जिल्हा उद्योग केंद्र

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?