Thursday, May 14

Tag: From Amarnath Cave Part – 8

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग 8 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग 8 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

नांदेड, लेख
“बाबांच्या सान्निध्यातून... आता श्रीनगरच्या कुशीत!” काल रात्री सर्वांना सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत तय्यार राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यामुळे सकाळी निवांत उठावे असे ठरविले होते. पण बालताल बेस कॅम्प मधील सतत सुरु असलेल्या अनाउन्समेन्ट च्या आवाजाने सकाळी 7 च्या सुमारास जाग आली. बालटालच्या थंड हवेमध्ये सर्व यात्रेकरू उत्साहाने जागे झालेले होते . शिवदर्शनानंतर आता श्रीनगरकडे प्रवास करायचा होता.प्रातविधी आटोपून झाल्यानंतर परत एकदा सर्व टेन्ट मध्ये जाऊन सगळ्यांच्या प्रकृती चौकशी केली.कालचा 28 किमीचा खडतर प्रवास केल्यामुळे अंगदुखी सारख्या किरकोळ तक्रारी होत्या.तरीदेखील रिस्क नको म्हणून कोणाला दवाखान्यात यायचे आहे म्हणून विचारले. सात जणांना घेऊन गेट बाहेर असलेल्या शासकीय रुग्णालयात गेलो. तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले हे रुग्णालय अतिशय प्रशस्त व स्वच्छ होते. डॉक्टरांनी आस्थेवाईक पणे तपासून ...
Amarnath \ अमरनाथ गुहेतून भाग – ८ / लेखक :- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath \ अमरनाथ गुहेतून भाग – ८ / लेखक :- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

लेख, नांदेड
सर्व अमरनाथ यात्रेकंरू गुलमर्गला जाण्यासाठी तयार होऊन ठीक ७ वाजता बसने रवाना झालो. सकाळी कमी थंडीत अतिशय निसर्गरम्य वातावरणात काश्मीर मधील सुंदर दृश्य मनमोहून टाकत होते. काश्मीर मधील दरी खोऱ्यातील सुचीपर्णी ,चिनार वृक्षाची दाट झाडी सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.थोडे फार ऊन असल्यामुळे १० नंतर थोडा उकाडा जाणवत होता. अमरनाथच्या तब्बल २३ यात्रा केल्या पण असा काश्मीर मधील प्रसंग क्वचितचं पहिल्यांदाच पहायला मिळाला.गाड्या AC असल्यामुळे तितका उकाडा जाणवला नाही.गूलमर्ग साठी सर्वजण मार्गस्थ झाले असता, रस्त्यात एका हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी गाडी थांबविण्यात आली.तेथील तजेलदार आलू पराठे याचा मनसोक्त आनंद घेतला. यात्रेकरूंची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांना पोहे नाश्ता करावा लागला. गुलमर्गला हॉटेलचे दर जास्त असल्यामुळे सुरेखा रहाटीकर, व्यंकट वायगावकर,माधुरी सुवर्णकार या तिघांकडून नाश्ता देण्यात आला. पर...
error: Content is protected !!