Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Free health checkup for women | ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे महिलांची मोफत आरोग्य तपासणी -NNL
नांदेड July 17, 2024

Free health checkup for women | ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे महिलांची मोफत आरोग्य तपासणी -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 17, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे महिलांसाठी सविता मंगल कार्यालय जांब जी. नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी व महिलांसाठीच्या शासकीय योजनांचा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन 16 जुलै रोजी करण्यात आले होते. यासाठी प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान उपस्थित होत्या. तसेच मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव बालाजीराव पाटील खतगांवकर, प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. याशिवाय अयोग्यविषयक मार्गदर्शनासाठी डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी महिलांना सामोपदेशन केले. यावेळी ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅमचे खजिनदार तथा निमंत्रक अंबरीश कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती.

हा कार्यक्रम महिलांना त्यांच्या आरोग्याची आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा होता. याप्रसंगी जवळपास 1 हजार 500 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव बालाजीराव पाटील खतगांवकर म्हणाले, महिलांना परमेश्वराने एक विलक्षण शक्ती दिली आहे मग ती शारीरिक असो अथवा मानसिक. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पडून देखील काम करणार्‍या महिलांना बघितलं की महिलांना दुबळे म्हणणे पटत नाही. इथे उपस्थित असलेल्या तेजश्री प्रधान असतील अथवा डॉ किन्हाळकर असतील त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे त्यांची प्रेरणा घेण्याची गरज आहे.

यावेळी बोलताना अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाल्या की, महिलांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करून एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे सर्वांची काळजी घेणार्‍या खातगावकरांचे सर्वप्रथम मी आभार मानते. सर्व महिलांनी आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्याची काही घेण्याची गरज आहे कारण महिला या कुटुंबाचा एक महत्वाचा पाया आहेत आणि त्याच्याशिवाय कुटुंब चालणे शक्यच नाही. त्यांनी सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे आहे कारण दूषित मानसिकता अनेक रोगांचे कारण असते असे निदर्शनास आले आहे.

डॉ वृषाली किन्हाळकर यांनी महिलांना त्यांच्या महिलाविषयक अयोग्याची काळजी कशी घ्यावी, आहार कसा असावा व मानसिकता कशी असावी यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या मते, महिलांनी स्वतःला आधी सक्षम समजले पाहिजे जेणेकरून त्यांना समाजात बरोबरीचे स्थान मिळेल. कार्यक्रमाची समाप्ती ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅमचे खजिनदार तथा निमंत्रक अंबरीश कुलकर्णी, खजिनदार, ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि महिलांना शारीरिक व मानसिक आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

by Tribal Mensa Nurturing Program Nanded Free health checkup for women
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGurupurnima Accounts : 3 Gurus and others | गुरूपौर्णिमा लेखांक : ३ गुरु आणि इतर -NNL
Next Article Vithu Mauli alarm in Nanded city | नांदेड शहरात पालखीची दिंडी काढून विठू माऊलीचा गजर करण्यात आला -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Voice of Media’s : नागेश पाटील कल्याण हे व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्य सेवा विशेष पुरस्काराने सन्मानित -NNL

September 8, 2024

Blood donation camp | डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर संपन्न; आयएमएच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन -NNL

July 19, 2024

Establish Damini squad to protect girls : रोडरोमिओंच्या जाचंपासून मुलींची सुरक्षा करण्यासाठी दामिनी पथक स्थापन करा – मुन्ना शिंदे यांची मागणी – NNL

January 5, 2025

रेतीच्या टिप्परने घेतला आणखी एक बळी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होईना NNL

June 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Buffalo Smugglers Arrested । म्हैस पळवणाऱ्या तीन आरोपींच्या मुस्क्या मरखेल पोलिसांनी आवळल्या

State Drama Competition Announced : राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्राचा अंतिम निकाल जाहीर -NNL

Mahur police Action : हॉटेल व लॉजिंग चालकांच्या बैठकीत पोलिसांच्या सूचनेला कोलदांडा देणाऱ्या लॉज मालकावर कारवाई

Saptarang Cultural Festival : सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 चे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात झाले उदघाट्न -NNL

Bodemma Festival : देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथे बोडेम्मा सण उत्साहात साजरा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?