Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - CIDCO Regional Office ; नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जन्म मृत्यू प्रमाणपत्र साठी चार ते पाच दिवस कालावधी – NNL
नांदेड लाइफस्टाइल December 12, 2024

CIDCO Regional Office ; नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जन्म मृत्यू प्रमाणपत्र साठी चार ते पाच दिवस कालावधी – NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 12, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा अभावी एकाच कर्मचाऱ्याकडे अनेक विभागाच्या पदभार असल्याने जन्म मृत्यू यासह विविध विभागांतील कामकाज ठप्प झाले असून नागरिकांनी मात्र नाहक त्रास सहन‌ करावा लागत असुन कर्तव्यदक्ष क्षेत्रीय अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित विभागातील कर्मचारी यांच्या कडे असलेला ईतर पदभार काढुन नियमित जन्म मृत्यू प्रमाण पत्र नियमित देण्यात यावे अशी मागणी नागरीकातुंन‌‌ होत आहे.

नावामनपाच्ये आयुक्त डॉ.महेश‌कुमार डोईफोडे यांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी संबंधित विभागाकडून होत असलेल्या तक्रारी दखल घेत गेल्या चार महिन्यां पुर्वी तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेशीत‌ केले होते,या प्रमाणपत्रावर संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यी डिजीटल स्वाक्षरी मुळे तात्काळ प्रमाणपत्र मिळु लागले , मात्र मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय हे अपवाद ठरले,या ठिकाणी दैनंदिन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत‌ आहे.

सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत संबंधित जन्म मृत्यू प्रमाणपत्र विभागात जन्म मृत्यू प्रमाणपत्र साठी मात्र नोंद केल्या नंतर चार‌ ते पाच दिवसांचा कालावधी लागत‌ आहे,या विभागातील संबंधित कर्मचारी यांच्या कडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसाय परवाना, गुंठेवारी, बांधकाम कामगार प्रमाण पत्र,यासह माहिती अधिकार, दैनंदिन टपाल हि कामे असल्याने जन्म मृत्यू प्रमाणपत्र कामे मात्र प्रलंबित आहेत, या कार्यालयात कर्मचारी तुटवडा असल्याने एका व्यक्तीला अनेक विभाग देण्यात आले आहेत.

सध्या जन्म प्रमाणपत्र दुरूस्ती साठी अनेक पालक या विभागात चकरा मारत असुन संबंधीत विभागातील कर्मचारी यांच्या कडे विवीध विभागांच्या पदभार काढून तात्काळ प्रमाणपत्र वितरीत करावे अशी मागणी होत आहे.

Four to five days for birth and death certificates under CIDCO Regional Office of Nawa Municipality.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleEncroachment Removal Campaign : शहर वाहतूक शाखा व नांदेड वाघाळा महानगर पालीकाकडुन अतिक्रमण हटाव मोहीम -NNL
Next Article CIDCO ; सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह उत्साहात प्रारंभ – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Hall tickets will be available online : यंदापासून बारावीच्या मुलांसाठी हॉल तिकीट ऑनलाइन होणार उपलब्ध – शिक्षण मंडळाचा निर्णय -NNL

January 14, 2025

crop insurance : खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची 31 जुलै मुदत

July 8, 2025

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मदत करणार – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील -NNL

June 29, 2024

online farmer registration started : मुग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु -NNL

November 9, 2024
Advertisement
टॉप बातम्या

A warm welcome : श्री.श्री. श्री.१००८ मह़ंत आष्टवक्र प्रयागगिरी महाराज यांचे जंगी स्वागत

Dr. Dinesh Chavan ” मुंबईत आंतरराष्ट्रीय स्तरावरील, दंत रोपण’ परिसंवाद ; डॉ. दिनेश चव्हाण यांचे’ व्याख्यान -NNL

Hind-di-Chadar : सेवेतून भक्तीचा मार्ग ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व रॅलीला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर -NNL

Aids Day Raily ; नांदेड शहरात जागतिक एड्स दिन निमित्त रॅली व जनजागृती – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?