Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - blocked public well overnight : पोटा बु. येथील माजी उपसरपंचानी सार्वजनिक विहीर रातोरात बुजवली
नांदेड राजकीय April 20, 2025

blocked public well overnight : पोटा बु. येथील माजी उपसरपंचानी सार्वजनिक विहीर रातोरात बुजवली

ग्रामपंचायत च्या वतीने तहसील कार्यालयात तक्रार
NNL TeamBy NNL TeamApril 20, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पोटा बू.येथील माजी उपसरपंच यांनी पिण्यासाठी उपयुक्त असलेली सार्वजनिक विहिर सुड बुध्दी ने रातोरात दगड माती टाकून बुजवल्याने नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात सरपंच, ग्रामसेवक यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस ठाण्यात निवेदन देऊन उपरोक्त प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गावकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पोटा (बु) येथील दलित वस्ती शेजारील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या या विहिरींवर ग्रामपंचायत ने पाणी फिल्टर मशीन बसवून गावाला स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले होते. परंतू गावातील माजी उपसरपंच रामराव गणपतराव बिरकलवार यांनी अगोदरच त्या परिसरातील जागेवर अतिक्रमण केले व नंतर दि.१३ रोजी जेसीबी ने रातोरात सार्वजनिक असलेल्या त्या विहिरीत दगड ,मुरूम,माती टाकुन विहीर बुजवून टाकली.

परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुपाचा बनला आहे. सदरचे प्रकरण न्यायालयात चालूं असताना सदरील जागेवर असणाऱ्या सार्वजनिक विहरीत दगड माती टाकून विहीर बुजविण्यात आली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि गावात तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या प्रकरणी माजी सभापती पांडुरंग दुधाडे यांनी दोन दिवसात बुजवलेली विहीर खोदून पुर्ववत करूण नाही दिसल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनात प्रशासनाला दिला आहे.

निवेदनावर सरपंच लक्ष्मीबाई जाधव, उपसरपंच माधव डोखळे, ग्रामपंचायत सदस्या कांताबाई डोखळे, नागनाथ बच्छेवाड,आश्विनी पुल्लेवार,भाग्य श्री माने,संजय माने,शे.परविना बेगम शे.रहिम, प्रभावती घुमनर, नागोराव जळपते आदींसह शेकडो गावकर्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Former Deputy Sarpanch of Pota B. blocked public well overnight
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDistrict President Ravangaonkar : आगामी निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी एक दिलांने काम करा – जिल्हाध्यक्ष रावनगांवकर
Next Article Kinwat ; किनवट दक्षिणच्या भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एक मताने निवड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Cyber ​​awareness workshop for women : किनवट आदिवासी बहुल भागात महिलांकरीता सायबर जनजागृती कार्यशाळा संपन्न

June 14, 2025

Shri Yugalsharanji Maharaj ; भगवान भक्ती करणे हाच खरा धर्म आहे-श्री युगलशरणजी महाराज

October 8, 2025

A flurry of bogus journalists : सनासुदीच्या तोंडावर स्वयंघोषित बोगस पत्रकारांचा सुळसुळाट -NNL

October 24, 2024

Additional District Superintendent of Police Gurav : अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक गुरव यांची माजी नगराध्यक्ष मुकदम निवासस्थानी भेट -NNL

September 13, 2024
Advertisement
टॉप बातम्या

village servants : हिमायतनगर तालुक्यात अनेक ग्रामसेवकांची ग्रामपंचायतीला दांडी ; ग्रामीण विकासांची कामे खोळंबली

Krida ; अक्षरा मोरेचे क्रीड़ा महोत्सव वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय,राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड – NNL

Vasavi and Vanita Club CIDCO ; वासवी व वनिता क्लब सिडको यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने स्वरजंली प्रस्तुत गजर हरिनामाचा उत्साहात संपन्न

Malegaon pilgrimage : यळकोट यळकोट जय मल्हार… देवस्वारी व खंडोबाच्या पालखी पूजनाने माळेगाव यात्रेस सुरुवात

सावळी सदोबा परिसरातील विविध मागण्यासाठीच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?