Wednesday, May 13

Tag: Former Deputy Sarpanch of Pota B. blocked

blocked public well overnight : पोटा बु. येथील माजी उपसरपंचानी सार्वजनिक विहीर रातोरात बुजवली

blocked public well overnight : पोटा बु. येथील माजी उपसरपंचानी सार्वजनिक विहीर रातोरात बुजवली

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पोटा बू.येथील माजी उपसरपंच यांनी पिण्यासाठी उपयुक्त असलेली सार्वजनिक विहिर सुड बुध्दी ने रातोरात दगड माती टाकून बुजवल्याने नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात सरपंच, ग्रामसेवक यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस ठाण्यात निवेदन देऊन उपरोक्त प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गावकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. हिमायतनगर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पोटा (बु) येथील दलित वस्ती शेजारील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या या विहिरींवर ग्रामपंचायत ने पाणी फिल्टर मशीन बसवून गावाला स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले होते. परंतू गावातील माजी उपसरपंच रामराव गणपतराव बिरकलवार यांनी अगोदरच त्या परिसरातील जागेवर अतिक्रमण केले व नंतर दि.१३ रोजी जेसीबी ने रातोरात सार्वजनिक असलेल्या त्या विहिरीत दगड ,मुरूम,माती टाकुन विहीर ...
error: Content is protected !!