Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Final ward composition : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध
नांदेड राजकीय August 23, 2025

Final ward composition : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध

NNL TeamBy NNL TeamAugust 23, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| ग्रामविकास विभागाचे सहसचिव यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना शुक्रवार 22 ऑगस्ट 2025 रोजी पासुन परिशिष्ट 8 (अ) व 8 (ब) मध्ये पुढील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रसिद्धीचे ठिकाण नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बोटीस बोर्डावर, जिल्हा परिषद नांदेडच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर, संबंधित तहसिल कार्यालयाच्या बोर्डावर, संबंधित पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https:nanded.gov.in वर सदर जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सोमवारी किनवट येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वा. हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, किनवट येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वा. हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar०१@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

रोजगार मेळाव्यात 124 उमेदवारांची प्राथमिक निवड देगलूर महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न
नांदेड जिल्ह्यातील रोजगार ईच्छूक युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र व देगलूर महाविद्यालयाच्यावतीने 21 ऑगस्ट रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन देगलूर महाविद्यालयात करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 124 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ हे होते तर प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे हे होते. या रोजगार मेळाव्यात एकूण 11 कंपन्यांनी 464 रिक्तपदांसाठी सहभाग नोंदविला असून एकूण 281 उमेदवारांनी मुलाखती दिल्या, त्यापैकी 124 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

Final ward composition for Zilla Parishad and Panchayat Samiti general elections announced
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleS. P. Abinash Kumar : संकेत दिघे हदगाव ठाण्याचा प्रशासकीय कालावधी पूर्ण करतील – जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार
Next Article graduation ceremony : हु.ज.पा. महाविद्यालय हिमायतनगर येथे पदवी वितरण समारंभ संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dr. Kabde group win | नांदेड एज्युकेशन सोसायटी निवडणुकीत डॉ.काब्दे गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी -NNL

July 29, 2024

Kinwat Camps : विधी साक्षर करण्यासाठी कायदेविषयक शिबीर महत्वाचे : न्यायाधीश पी.एम. माने यांचे प्रतिपादन

August 9, 2025

Children’s Drama Competition : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नांदेड येथे बालनाट्य स्पर्धा संपन्न; विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप -NNL

December 15, 2024

Kamari village flooded due to heavy rain water : अतिमुसळधार पावसाच्या पाण्यामुळे कामारी गावाला पुराचा वेढा; पिंपरीचा संपर्क तुटला – NNL

September 3, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Shivaji Vidyalaya ; सिडको येथे शिवाजी विद्यालयात आनंदनगरीचे आयोजन

Babhulgaon ; किंवळा पाणी साठवण तलाव‌ परिसरातून बाभुळगाव येथील शेतकऱ्यांना रस्ता व विज पुरवठा करा – NNL

Himayatnagar Severe water shortage in Dr. Annabhau Sathe town during monsoon : हिमायतनगर शहतील डॉ. अण्णाभाऊ साठे नगरात भर पावसाळ्यात तिव्र पाणिटंचाई -NNL

स्वच्छता , आरोग्य,शिक्षण या मुलभूत सोयी सुविधेकडे लक्ष द्या – नागरिकांची मागणी -NNL

Ganesh raut ; बसपा पक्षाकडून संधी मिळाल्यास हदगाव, हिमायतनगर विधान सभा निवडणूक लढविण्यास तयार –  गणेश राऊत -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?