Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Clear Shiv roads and build ring roads : शिव रस्ते मोकळे करून रिंग रोड काढा.. शेतकर्यांचे अर्थिक नुकसान टाळा -संघर्ष समिती
नांदेड राजकीय May 2, 2025

Clear Shiv roads and build ring roads : शिव रस्ते मोकळे करून रिंग रोड काढा.. शेतकर्यांचे अर्थिक नुकसान टाळा -संघर्ष समिती

NNL TeamBy NNL TeamMay 2, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगांव, शेख चांदपाशा| तालुक्यातील सात गाव करिता शहराच्या परिसरातील शिवरस्ता मोकळा करावा अशी मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन देऊन केली.

त्यांनी दि. 30 एप्रील 2025 च्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हदगांव तालुक्यातील वाटेगांव, बनचिंचोली, गोर्लेगांव, बाभळी, गुरफळी, बेलमंडळ, कोथळा या सात गांवामध्ये उसाची लागवड भरपुर प्रमाणात आहे. त्यामुळे सदर उसाची वाहाने साखर कारखाण्यास नेण्याकरीता व इतर पिकांच्या (सोयाबीन, हरभर, तुर ईत्यादी) मालाची विक्री करण्यासाठी हदगांव शहराच्या मुख्य बाजार पेठे मधुन जावे लागत. हदगांव शहरामधील रस्ते हे अत्यंत कमी रूंदीचे म्हणजेच १० फुटाचे असुन, सदर रस्त्यावर जड वाहने नेतांना वाहन धारकांना जिव मुठीत ठेवुन सदर रस्त्यावर प्रवास करावा लागतो.

तसेच सदर रस्त्यांवर बरीच जिवीत हानी झाली आहे. हा रस्ता अरुंद असल्यामुळे कारखाना सुध्दा आमच्या सात गांवाच उस वेळेवर नेण्यास टाळाटाळ करतो म्हणून वेळेवर उस जात नाही. उस नेण्याचा कालावधी वाढल्यामुळे उसाचे वजन सुध्दा कमी येते. यामुळे भरपुर शेतक-यांचे आर्थीक नुकसान होते आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रत्येक्ष नुकसान होत असून, आम्ही या समस्येबाबत वारंवार वरिष्ठ निवेदन केले असून आमच्या निवेदनाचे अद्यापही कोणीही दखल घेतलेली नाही. शिव रस्ते मोकळे करून रिंग रोड करून मुख्य राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडून स्वतंत्र रस्ता उपलब्ध करून द्यावं. जेणेकरून सात गावातील लोकांचा रस्त्याचा प्रश्न निकाली निघेल अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर नागोराव सुर्यवंशी, अजय नरवाडे, विवेक वानखेडे, संदीप पालकर यांच्या सह्या आहेत.

हदगाव शहराला मुख्य प्रवेश रोड एकच असून, शहरातील अरुंद रस्ते त्यावर अतिक्रमण असल्याने या शहरातून परिसरातील ग्रामीण भागातील शहराकडे येणाऱ्या नागरिकांना शहरातूनच जावे लागते. इतर वाहनांना याचा फार त्रास होतो विशेष म्हणजे याबाबतीत अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नगराध्यक्ष, आमदार, खासदार यांनी जिवलग प्रश्नाबाबत प्रस्ताव आवाज उठवलेला दिसून येत नाही. विशेष म्हणजे शहरातून शासकीय पादण रस्ता अंबाळा शिव पर्यत आहे. पण काही राजकीय नेत्यांच्या जवळचे व काही धानड्य व्यकती व व्यापाऱ्यानी ती शासकीय पादणच गायब केली आहे. शहराच्या बायपास किवा रिंग रोडच्या संदर्भात नियोजन केल्याचे दिसून येत नाही. याबाबत आता तरी आमदार खासदार यांनी या जीवलग प्रश्नाकडे लक्षदेतील काय..? याकडे सर्वसामान्य शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे..!

Avoid financial losses to farmers Clear Shiv roads and build ring roads.. Sangharsh Samiti
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded Collectorate Office : 100 दिवसांचा कृती आराखडा; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वोत्तम कामगिरी
Next Article seeds, fertilizers, pesticides : शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नका : पालकमंत्री अतुल सावे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बाबत आय जी उमाप साहेब यांनी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व टीमचा प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव

October 17, 2025

Gutkha : अन्न भेसळ सहाय्यक आयुक्त यांनी केली धडाकेबाज कार्यवाही, १६ लाख २८ हजार किंमतीचा गुटखा जप्त

June 27, 2025

Rural Hospital Bhokar ; विभागीय कायाकल्प पथक यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट व पाहणी – NNL

December 21, 2024

Khadkekar honored with District Teacher Award : जिल्हा शिक्षक पुरस्काराने खडकेकर सन्मानित -NNL

October 10, 2024
Advertisement
टॉप बातम्या

‘Masred’ in Nanded area : अवैध व्यवसाय विरोधी अभियान – 2 नांदेड परिक्षेत्रात ‘मासरेड’ 7 लक्ष 75 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग 8 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

सेवानिवृत सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांची सेवापूर्ती वाजतगाजत मिरवणूक -निरोप समारोप – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठास रासेयो चे राज्यस्तरीय दोन पुरस्कार जाहीर – NNL

Tukamai Temple : हिमायतनगरच्या तुकामाँई मंदिरासमोरील रस्त्यावर पावसाचे घाण पाणी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?