Friday, May 15

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढोणा - वारणावती - हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री क्षेत्र परमेश्वराची महाशिवरात्री यात्रा महोत्सव २०२६ मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून लाखो भाविक दाखल होणार असून, यात्रेत धार्मिक, सांस्कृतिक, भजन, खेळ व शेतकऱ्यांसाठी भव्य शंकरपट व पशुप्रदर्शन स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. विजयी स्पर्धकांना तब्बल १२ लाख ५१ हजार रुपयांची बक्षीसे आणि श्री परमेश्वराची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याची माहिती श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ व संचालक मंडळींनी दिली आहे.   गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेनुसार याही वर्षी श्री परमेश्वराच्या महाशिवरात्र यात्रा उत्सवाची सुरुवात दिनांक दि. १३ फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रं...
Sakal Siddhi Gajanan : सोमवारी नांदेडमध्ये ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव

Sakal Siddhi Gajanan : सोमवारी नांदेडमध्ये ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव

नांदेड, धार्मिक
नांदेड| शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेडच्या शंकरराव चव्हाण सभागृहात भक्ती, संगीत आणि अभंग परंपरेचा सुरेल संगम असलेला ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक महिपती संत दासगणू महाराजांच्या गजानन विजय या ग्रंथावर आधारित नांदेडचे कवी देवीदास फुलारी यांनी रचलेले २१ अभंग, तर दशरथ पुजारी यांच्या शिष्या आनंदी विकास यांनी या अभंगांना संगीतबद्ध केले आहे. कार्यक्रमाचे प्रभावी निरूपण प्रख्यात निवेदक अ‍ॅड. गजानन पिंपरखेडे करणार आहेत. या अभंग रचनांचे लोकार्पण खासदार तथा माजी मुख्यमंत्री मा. अशोकरावजी चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछेडे, अमरनाथ राजुरकर, डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अबीनाश कुमार, डॉ. महेश कुमार डोईफोडे आणि शंतनु डोईफोडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. महोत्सवात साईप्रसाद पांचाळ,...
Grand satsang : हिमायतनगर येथे भव्य सत्संग व आध्यात्मिक प्रवचन सोहळ्याचे आयोजन

Grand satsang : हिमायतनगर येथे भव्य सत्संग व आध्यात्मिक प्रवचन सोहळ्याचे आयोजन

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| श्री संत सद्गुरू फुलाजी बाबा यांच्या पावन विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने हिमायतनगर येथे गुरुवार, दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य सत्संग व आध्यात्मिक प्रवचन सोहळ्याचे आयोजन बोरगडी रोडवरील गुरुकुल इंग्लिश स्कुलजवळ असलेल्या धान्य केंद्रानजीक करण्यात आले आहे. “विश्वामध्ये आपण आहोत, आपल्यामध्ये आत्मा आहे आणि तोच ईश्वर आहे” या विचारसरणीवर आधारित या कार्यक्रमात ध्यान, आत्मज्ञान, करुणा, अहिंसा व मानवकल्याण याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सद्गुरू फुलाजी बाबांचे विचार मानव जीवनाला योग्य दिशा देणारे असून ध्यानमार्गातून अंतःशांती व आत्मविकास साधता येतो, असा संदेश यावेळी देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक ०४ फेब्रुवारी रोजी सकाळी ध्वजारोहण होणार असून हे ध्वजारोहण श्री केशव दादा व श्री वामन दादा फुलाजी इंगळे यांच्या हस्ते संपन्न होणार आह...
Dhamma Melawa : हरडफ येथे ५३ वा धम्म मेळावा उत्साहात संपन्न; समाज मंदिर उद्घाटन व सभामंडप भूमिपूजन

Dhamma Melawa : हरडफ येथे ५३ वा धम्म मेळावा उत्साहात संपन्न; समाज मंदिर उद्घाटन व सभामंडप भूमिपूजन

नांदेड, धार्मिक
हरडफ (प्रतिनिधी) भगवान गौतम बुद्धांच्या शांती, करुणा व प्रज्ञेचा संदेश समाजात रुजविणाऱ्या ५३ व्या धम्म मेळाव्याचे हरडफ येथे उत्साहात आयोजन करण्यात आले. न हिंसा, करुणा आणि शांती हाच बुद्धांचा धम्म असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. विचारांची आणि माणुसकीची ऊर्जा देणारा हा धम्म मेळावा समाजात मानवता व बंधुता नांदविणारा ठरला. या प्रसंगी समाज मंदिराचे उद्घाटन (निधी ०९ लाख रुपये) तसेच सभामंडपाचे भूमिपूजन (निधी ४० लाख रुपये) अशा महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. या विकासकामांमुळे परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार आहे. कार्यक्रमास संभाराव लांडगे (मा. जि. प. सदस्य), पंजाबराव पा. कदम (मा. जि. प. सदस्य), संदेश पा. हडसनीकर (युवा जिल्हाप्रमुख), बाबूसराव कदम (मा. प. स. सभापती), अशोकराव पवार, पी. के. कदम, प्रा. शिवाजी जाधव, रुपेश तंत्रे (सरपंच), श...
Guru Ravidas Maharaj : सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Guru Ravidas Maharaj : सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) मौजे सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, समाजातील ज्येष्ठ मंडळी तसेच नवयुवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. जयंतीचे औचित्य साधून गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. समाजातील एकात्मता, समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या गुरु रविदास महाराजांच्या विचारांचे स्मरण यावेळी करण्यात आले. प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी माजी सरपंच सुभाष शिल्लेवाड, सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड, बालाजी मॅकलवाड, हनुमान वासुदेव, दशरथ सावळे, तुकाराम वासुदेव, श्रीराम वासुदेव, दिगांबर वासुदेव, हरिदास डोंगरे, दत्ता वासुदेव, आडेलु भाटे, सुरेश शिल्लेवाड, बाब्रुगन गड्डमवार, ज्ञानेश्वर सब्बनवार, दिगांबर...
Eknath Maharaj beej : धानोरा येथे मंगळवारी एकनाथ महाराज बीज उत्सव

Eknath Maharaj beej : धानोरा येथे मंगळवारी एकनाथ महाराज बीज उत्सव

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर l तालुक्यातील धानोरा ज. येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही एकनाथ महाराज बीज उत्सवाचा भक्तीमय सोहळा मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पवित्र बीज उत्सवाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकनाथ महाराज मंदिर संस्थान व धानोरा ग्रामस्थांनी केले आहे. धानोरा ज. येथे अनेक वर्षांपासून एकनाथ महाराज बीज उत्सवाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. या उत्सवानिमित्त सकाळी श्री परमेश्वर महाराज इटेवाड यांच्या निवासस्थानावरून एकनाथ महाराजांची पालखी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रामेश्वर महाराज गुंड पाटील (सीरपूरकर) यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. या कीर्तन सेवेस संगीत भजनाची साथ गायनाचार्य ह.भ.प. शेषराव महाराज टाकळीकर, चंद्रकांत महाराज गोरे, भगवान महाराज गुफंलवाड, तसेच मृद...
Saai naam : पार्डी गावात १९ वर्षांची अखंड भक्तीपरंपरा : अखंड साईनाम सप्ताह व संगीतमय संतकथा सोहळा उत्साहात

Saai naam : पार्डी गावात १९ वर्षांची अखंड भक्तीपरंपरा : अखंड साईनाम सप्ताह व संगीतमय संतकथा सोहळा उत्साहात

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) पार्डी (ज.) ता. बाळगंगा, जि. नांदेड येथे गेल्या १९ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला अरविंद साईनाम सप्ताह व संगीतमय संतकथा सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि हभप.माधव महाराज बोरगडिकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडत आहे. साईभक्ती, वारकरी संप्रदायाची परंपरा, नामस्मरण आणि संतविचारांचा जागर यामुळे संपूर्ण पंचक्रोशी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन समस्त गावकरी मंडळी व बजरंग दत्त शाखा, पार्डी (ज.) यांच्या वतीने करण्यात आले असून, दि. ०१ फेब्रुवारी रोजी श्री साई मूर्ती, कलश पूजन आणि अभिषेक सोहळ्याने सुरुवात झाली असून ते ०८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी साईचरित्र पारायण, दुपारी संतकथा, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकिर्तन व जागरण अशा भक्तीमय कार्यक्रमांची र...
Health Checkup Camp : किनवट येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Health Checkup Camp : किनवट येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

आरोग्य, धार्मिक, नांदेड
किनवट | श्री नर्मदेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंग साईंबाबा मंदिर सेवाभावी संस्था, किनवट यांच्या पुढाकारातून तसेच लायन्स नेत्र रुग्णालय, जंगमवाडी (नांदेड), ओम साई डॉ. धर्मकारे दंत दवाखाना व लायन्स स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत श्री नर्मदेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंग साईंबाबा मंदिर, किनवट येथे संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान व मार्गदर्शन, कान तपासणी (बहिरेपणा संदर्भात तपासणी व मार्गदर्शन), दंतविकार तपासणी व उपचाराबाबत मार्गदर्शन,  आवश्यक रुग्णांसाठी शस्त्रक्रिया व पुढील उपचाराकरिता मोफत नोंदणी या सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील गरजू रुग्ण, गरीब नागरिक तसेच ज्येष्ठ न...
Mahadev Lingam : बारूळ येथे श्री महादेव लिंग पुनर्रप्राणप्रतिष्ठा व भव्य-दिव्य नंदी लोकार्पण सोहळा

Mahadev Lingam : बारूळ येथे श्री महादेव लिंग पुनर्रप्राणप्रतिष्ठा व भव्य-दिव्य नंदी लोकार्पण सोहळा

धार्मिक, नांदेड
कंधार (प्रतिनिधी) शतकानुशतके ग्रामदैवत म्हणून पूजिले जाणारे आणि भाविकांच्या अढळ श्रद्धेचे केंद्र असलेल्या बारूळ येथील जागृत देवस्थान श्री महादेव मंदिरात सिंहासनावरील श्री महादेव लिंगाची पुनर्रप्राणप्रतिष्ठा तसेच भव्य-दिव्य नंदीच्या लोकार्पणाचा पावन सोहळा अत्यंत भक्तीमय व मंगल वातावरणात संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण बारूळ गाव भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, गावाच्या कानाकोपऱ्यात “हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून जाणार आहे. बारूळ येथील श्री महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, ग्रामस्थांच्या श्रद्धा, संस्कार, परंपरा आणि सामाजिक एकजुटीचे प्रतीक मानले जाते. पिढ्यान्‌पिढ्या भाविकांचे या देवस्थानाशी घट्ट नाते जुळलेले असून, होणारा पुनर्रप्राणप्रतिष्ठा सोहळा हा संपूर्ण गावासाठी ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. या दिव्य सोहळ्यास गुरुवर...
Keshari Pagditil ‘Dada’ : केशरी पगडीतील ‘दादा’… हाक उरली, आवाज थांबला

Keshari Pagditil ‘Dada’ : केशरी पगडीतील ‘दादा’… हाक उरली, आवाज थांबला

नांदेड, धार्मिक
नांदेड| “हिंद-दी-चादर” शहीदी समागमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिनांक : २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देत केशरी पगडी परिधान करून दर्शन घेतले. गुरुद्वारा बोर्डतर्फे यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. गुरुद्वाराच्या सुवर्णमय वास्तूतून, श्रद्धेच्या शांत पावलांनी केशरी पगडी परिधान करून चालताना अजितदादांचा तो क्षण छायाचित्रात कैद करण्यासाठी छायाचित्रकार महेश होकर्णे यांनी हाक दिली— “दादा…” क्षणभर थांबत, चालत-चालतच त्यांच्या खास शैलीत अजितदादांनी दिलेले उत्तर आजही कानात घुमते— “काय रे, कसा आहेस ? पगडी बरोबर बसली ना…” तो क्षण केवळ एक छायाचित्र नव्हता, तर माणुसकीचा, आपुलकीचा आणि संवेदनशील संवादाचा जिवंत दस्तऐवज होता. आज, बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादा पवार यांच्या निधनाच्या ब...
error: Content is protected !!