Thursday, May 14

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mahashivratri News : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर!

Mahashivratri News : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर!

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार | महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. श्री परमेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना तब्बल दोन ते अडीच तास रांगेत उभे राहावे लागले. महादेवाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत असलेल्या भाविकांना हिमायतनगर बजरंग दलाच्या वतीने दुधाचे वितरण करण्यात आले. तसेच बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मार्कंडेय बँक आणि मराठवाडा ग्रामीण बँकेच्या वतीने साबुदाणा फराळाचे वाटप करण्यात आले. विश्वकर्मा सुतार कारागीर संघटनेतर्फे केळी व पेयजलाचे वितरण करण्यात आले, तर शालेय विद्यार्थ्यांनी भाविकांना नायलॉन साबुदाणा पाकिटांचे वाटप केले. या उपवास प्रसाद व दूध वाटपाचा शुभारंभ श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, सेक्रेटरी अनंता देवकते ...
Mahashivratri : वानवाडी (हरडफ) येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात

Mahashivratri : वानवाडी (हरडफ) येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात

धार्मिक, नांदेड
हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव तालुक्यातील हरडफ शिवारात पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या नैसर्गिक रम्य परिसरातील वानवाडी महादेव मंदिर (हरडफ) येथे महाशिवरात्रीनिमित्त १४ फेब्रुवारीपासून भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. यात्रेदरम्यान दररोज सकाळ व संध्याकाळ भजन, कीर्तन, पूजा-अर्चा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. हे पुरातन महादेव मंदिर ऐतिहासिक वारसा लाभलेले असून पूर्वी हरडफ शिवारात वसलेले वानवाडी गाव कालांतराने स्थलांतरित झाले आहे. विशेषतः लिंगायत समाजातील अनेक कुटुंबे इतरत्र स्थायिक झाली असली, तरी आपल्या जन्मभूमीशी असलेली नाळ जपण्यासाठी दरवर्षी या यात्रेला ते आवर्जून उपस्थित राहतात. हरडफ–धोत्रा मार्गावर चार गावांच्या सीमेवर वसल...
Mahashivratri ; महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, रात्री पासून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था

Mahashivratri ; महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, रात्री पासून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रात्री अभिषेक झाल्यानंतर भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार असून गावात विविध ठिकाणी चहा पाणी फराळ व भाविक भक्तांचा स्वागतासाठी अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व सामाजिक संघटना यांच्या कडून स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले असून ग्रामपंचायत कार्यालय कडून दिवा बती, रस्ता स्वच्छता करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्ताने रात्री 12 वाजता मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष माजी खा.भास्कराव पाटील खतगावकर व‌ समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजन महाअभिषेक व महाआरती झाल्यानंतर रात्री पासून श्रीकाळेश्वर दर्शन साठी भाविक भक्तांना सोडण्यात येणार आहे. महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन 9 ते 16 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले ...
Lord Shri Parmeshwar : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव

Lord Shri Parmeshwar : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव

नांदेड, धार्मिक, लेख
हिमायतनगर (वाढोणा/वारणावती) नगरीचे आराध्य दैवत श्री परमेश्वर भगवान मंदिर अंदाजे 717 वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. मंदिराचा इतिहास अतिप्राचीण हेमाडपंथी असून, उत्तरेकडे मुख असलेल्या मंदिरातील गाभा-यात शिवशंकर - विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती (The only standing idol of Lord Shri Parmeshwar) आहे. सर्वांग सुंदर, अत्यंत देखणी अद्वितीय अशी श्री परमेश्वराची मुर्ती एकसंघ असलेल्या काळ्या पाषाणात घडवीलेली असुन, परम अधिक इश्वर म्हणजेच परमेश्वर हे देवाधीदेव आहेत. या मुर्तीचे वर्णन किंवा या मुर्तीशी अन्य देवतांच्या मुर्तीशी साम्य असणारे वर्णण आढळुन येत नाही. त्यामुळे हि मुर्ती भारतात एकमेव मुर्ती आहे, असे म्हणता येईल. भक्तांच्या नवसाला पावणारा परमेश्वर म्हणुन विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व ईतर भागात ख्याती...
Alankar ceremony : वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात महाशिवरात्रीच्या मध्यरात्री होणार श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा 

Alankar ceremony : वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात महाशिवरात्रीच्या मध्यरात्री होणार श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा 

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर हे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ व तेलंगणा परिसरात ख्यातीप्राप्त आहे. माघ कृष्ण त्रयोदशी, दि. 15 (रविवार) रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मध्यरात्री तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते पुरोहितांच्या वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात श्रींचा महाअभिषेक, पूजा-अर्चना व अलंकार सोहळा (A grand alankar ceremony of Lord Shri Parmeshwar) भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे. महाशिवरात्रीच्या उपवासाचे पारणे करण्यासाठी भाविकांची सकाळी ३ वाजल्यापासूनच मंदिर प्रांगणात दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने मंदिर समितीने विशेष सुविधा, बंदोबस्त तसेच चहा-फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. निमित्तानु...
Kedarnath Temple : महाशिवरात्री निमित्त श्री तीर्थक्षेत्र केदारनाथ येथे महाप्रसादाचे आयोजन

Kedarnath Temple : महाशिवरात्री निमित्त श्री तीर्थक्षेत्र केदारनाथ येथे महाप्रसादाचे आयोजन

धार्मिक, नांदेड
नांदेड| महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्री तीर्थक्षेत्र केदारनाथ येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी होणाऱ्या या महाप्रसाद सोहळ्यासाठी सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांसाठी दर्शन व प्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. या पवित्र पर्वात मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मा. खा. सुभाषराव बापूराव वानरडे (हिंगोली लोकसभा मतदार संघ), बापूराव आरविंदराव वानरडे, भास्कर सुभाषराव वानरडे तसेच मा. सौ. रोहिणीताई भास्कर वानखेडे (नगराध्यक्ष, हदगाव नगरपालिका) यांच्या वतीने करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्याव...
MLA Prataprao Patil Chikhlikar : एकादशीला पेंडूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची मागणी पूर्ण

MLA Prataprao Patil Chikhlikar : एकादशीला पेंडूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची मागणी पूर्ण

नांदेड, धार्मिक
लोहा| एकादशीला पेंडू येथे दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी भक्तांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. चितळी ते हिप्परगा व पुढे पेंडू जिल्हा सीमेपर्यंत सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते हिप्परगा येथे पार पडला. या रस्त्यामुळे दर एकादशीला पेंडूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होणार आहे. हिप्परगा गावकऱ्यांनी विकासकामांसाठी सहकार्य करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन आमदारांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य ह.भ.प. मारोतराव महाराज हिप्परगेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक प्रविण पाटील चिखलीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, जि.प. बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता शिवाजी राठोड, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, ल...
Mahashivratri 2026 : श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 ला अभिषेक महापुजेणे भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Mahashivratri 2026 : श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 ला अभिषेक महापुजेणे भक्तिमय वातावरणात प्रारंभ

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर ( उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 चा शुभारंभ दिनांक 13 शुक्रवारी एकादशी च्या शुभमुहूर्तावर भक्तिमय वातावरणात झाला. यात्रा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिराचे सेक्रेटरी अनंता देवकते यांच्या हस्ते सहकुटुंब भगवान श्री परमेश्वर देवाचा अभिषेक महापुजा संपन्न झाली. त्यानंतर अखंड हरीनाम, वीणा पारायण सोहळ्याची सुरुवात आरती पूजा करून झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. वैदिक मंत्रोच्चार, हरहर महादेवच्या जयघोषात भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक, दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला. या वेळी देवकते कुटुंबासह मान्यवर, संचालक अनिल मादसवार, विलास वानखेडे, अक्कलवाड सर, बाळू अण्णा चवरे, मारोती लुमदे, विश्वस्त, सेवेकरी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ...
Shri Ram Katha Mandap Bhoomi Pujan : पिंपळगाव येथे भव्य श्रीराम कथा मंडप भूमिपूजन सोहळा भक्तिभावात संपन्न

Shri Ram Katha Mandap Bhoomi Pujan : पिंपळगाव येथे भव्य श्रीराम कथा मंडप भूमिपूजन सोहळा भक्तिभावात संपन्न

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव येथे दि. २० मार्च ते २७ मार्च दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य श्रीराम कथा सोहळ्यानिमित्त उभारण्यात येणाऱ्या कथा मंडपाचे भूमिपूजन बुधवारी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या पावन हस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. वेदघोष, मंत्रोच्चार आणि जयघोषाच्या निनादात पार पडलेल्या या सोहळ्याने परिसरात अध्यात्मिक उर्जा संचारली. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मंगल प्रसंगाचे साक्षीदार ठरले. राधाकृषणजी महाराज जोधपूर यांच्या मधुर वाणीत भव्य श्रीराम कथा पार पडणार असून, यां धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. यावेळी बोलताना बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी, “श्रीराम कथा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला सदाचार, संस्कार आणि एकतेचा संदेश देणारी प्रेरणादायी पर्वणी आहे. सर्वानी गतवर्षी चांगली सेवा दिली...
Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

नांदेड, धार्मिक, लेख
भारतवर्ष ही केवळ भौगोलिक सीमा नाही; ती सनातन संस्कृतीची जिवंत परंपरा आहे. हजारो वर्षांच्या आध्यात्मिक साधना, वेदपरंपरा आणि धर्माधिष्ठित जीवनमूल्यांनी या भूमीला “विश्वगुरू” बनविले. या संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि मार्गदर्शनासाठी उभ्या राहिलेल्या पंचजगद्गुरू पीठांना विशेष स्थान आहे रंभापुरी, उज्जैनी, हिमवत् केदार, श्रीशैल आणि काशी. यापैकी उत्तराखंडच्या देवभूमीत वसलेले हिमवत् केदार वैराग्यपीठ, उखीमठ हे अद्वितीय आध्यात्मिक केंद्र आहे. या पीठाचे वर्तमान सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी हे धर्म, संस्कृती आणि मानवकल्याणाच्या अखंड प्रवासाचे तेजस्वी दीपस्तंभ आहेत. जन्मसंस्कार आणि वेदाध्ययन  - कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील हुविनहळ्ळी या पवित्र भूमीत महास्वामीजींचा जन्म झाला. वडील वेदमूर्ती राचोटय्या आणि माता संगन्नबसम्मा यांच्या धार्मिक वातावरण...
error: Content is protected !!