Wednesday, May 20

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Bhadanta Payyabodhi Thero : प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी नवयुवकांनी पुढाकार घ्यावा – भदंत पंय्याबोधी थेरो -NNL

Bhadanta Payyabodhi Thero : प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी नवयुवकांनी पुढाकार घ्यावा – भदंत पंय्याबोधी थेरो -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| राजकारणासह सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असायला हवा. नांदेडच्या नवतरुणांनी धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त महावंदनेचा केलेला हा उपक्रम भारतामध्ये एक आदर्श कृती म्हणून गणले जाईल आणि ह्या कृतीमुळे इतरांनी अनुकरण करुन सर्वत्र धम्माविषयी लोकांच्या मनामध्ये गोडी निर्माण होईल. आंबेडकरी युवा चळवळीपासून दूर जाता कामा नये कारण प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी नवयुवकांनी पुढाकार घ्यावा असे अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांनी केले. ते महाबुद्धवंदना कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भदंत पंयाबोधी थेरो यांच्यासह भदंत विनय बोधिप्रिय, भदंत पंय्यारत्न, भदंत रेवत बोधीसह भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थिती होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त हजारो उपासक, उपासिकांच्या उपस्थितीमध्ये 'महा ...
Shri Durga Mata ; नांदेड शहरातील व‌ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्ये उत्साहात‌ मुर्ती विसर्जन – NNL

Shri Durga Mata ; नांदेड शहरातील व‌ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्ये उत्साहात‌ मुर्ती विसर्जन – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेडl ‌नांदेड शहरातील व‌ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीने स्थापन केलेल्या सार्वजनिक दुर्गा मातांचे १३ ऑक्टोबर रोजी ढोलताशांच्या गजरात दांडीया खेळत महिला भाविक भक्तांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मुख्य मार्गावरून जय माता की,जोरसे बोलो जय माता की घोषणा देत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व‌पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त ऊप्रकमाने झरी खदान येथे क्रेनचा सहाय्याने जिवरक्षक दलाच्या मदतीने विसर्जन करण्यात आले. नांदेड शहरातील व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा मातांचे विसर्जन झरी खदान येथे नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका आयुक्त डॉ.महेश‌कुमार डोईफोडे , अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे ,ऊपअभियंता अरूण शिंदे,कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी, सिडको क्षेत्र...
On the occasion of Navratri Festival ; नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको हडको व‌ कौठा येथील बालाजी मंदिर येथे ब्रम्होत्सव उत्साहात साजरा – NNL

On the occasion of Navratri Festival ; नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको हडको व‌ कौठा येथील बालाजी मंदिर येथे ब्रम्होत्सव उत्साहात साजरा – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेडl नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको बालाजी मंदिर येथे ३४ वा तर हडको येथील भगवान बालाजी मंदिर येथे २२ व जिल्हा परिषद शिक्षक कॉलनी विकास नगर जुना कौठा येथे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चौदाव्या ब्रम्होत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान आयोजीत करण्यात आले होते , विजया दशमी निमित्ताने १२ ऑक्टोबर रोजी सकाळ पासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात दर्शन घेतले, यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आजी माजी लोकप्रतिनिधी सह जेष्ठ नागरिक यांच्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहा मध्ये कौठा‌, सिडको, हडको बालाजी मंदिर येथे ब्रम्होत्त्सव साजरा करण्यात आला असून, तीन आक्टोंबर ते १२ ऑक्टोबर पर्यंत दैनंदिन सकाळी व संध्याकाळी यजमान यांच्या हस्ते महाआरती तर सायंकाळी पालखी परिक्रमा उत्सव दैनंदिन साजरा करण्यात आल...
Himayatnagar celebrates Vijaydashmi : हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी – NNL

Himayatnagar celebrates Vijaydashmi : हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी – NNL

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| विश्व हिंदू परिषद व बजरंगदलाच्या वतीने अहंकाररूपी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याच्या दहन करून, येथील श्री परमेश्वर मंदिराच्या वाढोणा नगरीत विजयदशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तर कालिंका मंदिरातून निघालेल्या मिरवणुकीतील नागरिकांनी सोने लुटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जय श्रीराम.. जय जय श्रीराम...भारत माता कि जय... वंदे मातरम... कालिंका माता कि जय... व्यंकटेश बालाजी कि जय.... च्या घोषणांनी वाढोणा शहर परिसर दणाणून निघाला होता. हिमायतनगर शहरातून दरवर्षीप्रमाणे पारंपारीक पध्दतीने सोने लुटण्यासाठी येथील कालिंका मंदिरापासून ढोल - तश्याच्या गजरात हाती मशाल घेऊन पारंपरिक पद्धतीने भव्य दसरा मिरवणूक काढण्यात आली होती. यात गावातील प्रमुख लोकांनी सहभाग घेऊन सोने लुटले. त्यानंतर शहरातील सर्व देवी - देवतांचे दर्शन घेऊन ग्रामस्थांची भेट घेवून एकमेंकांना पुढील व...
Dhamma Chakra Promotion Day ; एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL

Dhamma Chakra Promotion Day ; एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगाराच्या मध्यवर्ती बसस्थानकात 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आगार कामगार- कर्मचार्‍यांच्यावतीने मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान यांच्या हस्ते भारतरत्न, संविधानाचे जनक, क्रांतीसूर्य, बहुजनोद्धारक, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा वाहतुक नियंत्रक राजकुमार कांबळे, विजयकुमार आढाव यांनी सामूहिकरित्या बुद्धवंदना घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते प्रास्ताविकपर बोलताना आपल्या भाषणात म्हणाले की, तथागत भगवान गौतम बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खुंना धम्मोपदेश देत प्रथम धम्मप...
Dhammachakra Pravartan Day : हिमायतनगर शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL

Dhammachakra Pravartan Day : हिमायतनगर शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| धम्मचक्र प्रर्वतनदिनाच्या निमित्ताने येथील बौद्ध अनुयायांनी शहरातील मुख्य रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह पंचरंगी ध्वज असलेल्या वाहनांची डीजेच्या तालावर भव्य शोभा यात्रा काढली होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समाजबांधवानी येथील नालंदा बौद्ध विहारांमध्ये अनेक उपासक-उपासिकांनी त्रिशरन पंचशिल गृहन करुन ध्वजारोहन केले. आणि एक दुसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभकामना दिल्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढली. दुपारी १२ वाजता निघालेली शोभा यात्रा शहरातील ठिकठिकाणच्या चौकात येताच अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.  मोठ्या प्रमाणात बालक, युवक, युवतींनी मिरवणुकीत सामील होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ...
Renukadevi Temple : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सपत्नीक केला श्री रेणुकादेवी मंदीरासमोरील होमकुंड हवन विधी -NNL

Renukadevi Temple : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सपत्नीक केला श्री रेणुकादेवी मंदीरासमोरील होमकुंड हवन विधी -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूरगड, राज ठाकूर| नवत्रोत्सवाच्या अंतिम टप्प्यात नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहूरगडावर भेट देऊन रेणुका मातेचे दर्शन घेतले. तसेच सपत्नीक श्री रेणुकादेवी मंदीरासमोरील होमकुंड हवन विधी केला. गुरुवार दि,१० रोजी रात्री ११ वा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सपत्नीक यांच्या हस्ते श्री रेणुकादेवी मंदीरासमोरील होमकुंड येथे होमहवन विधी संपन्न झाला. होम विधीचे पौरोहीत्य वेदपाठ शाळेचे गुरुजी वे.शा.सं. निलेश केदार, दुर्गादास भोपी, शुभम भोपी, अरविंद देव, यांचा संच व वेद शाळेचे शिष्यांनी वेदाचे आठ अध्याय झाल्यानंतर अभिजीत राऊत यांच्या हस्ते श्री रेणुकादेवीची विधीवत पुजा करुन महाआरती करण्यात आली. नंतर तेरा अध्याय पुर्ण झाल्यानंतर होम कुंडासमोर महाआरती करण्यात आली....
Shri Bhagwan Baba’s Math : श्री भगवान बाबा यांच्या मठ येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न -NNL

Shri Bhagwan Baba’s Math : श्री भगवान बाबा यांच्या मठ येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न -NNL

नांदेड, धार्मिक
किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील कामठाला जवळच असलेल्या शाकंबरी, लकीशा बंजारा भगवान बाबा मठ येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त दिनांक 11 ऑक्टोबर शुक्रवारी महाप्रसादांचा कार्यक्रम संपन्न झाला.असून यावेळी बंजारा समाजाचे कवीने समाजप्रबोधनाच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना प्रबोधन केले आहे. दिनांक 11 ऑक्टोबर शुक्रवारी भगवान बाबा शाकंबरी लकीशा बंजारा भगवान बाबा मठ येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त अखिल भारतीय बंजारा कवी प्रेमदास महाराज यांचे सुपुत्र ह.भ.प. गोकुळदास महाराज वनोलीकर, ह.भ. प.हिरामण महाराज टिंगनवाडीकर यांनी उपस्थित असलेल्या भावीक भक्तांना सकाळपासूनच आपल्या वाणीतून समाज प्रबोधन केले होते. श्री भगवान बाबा यांच्या शुभहस्ते होम हवन करून देवी देवतांना महाप्रसादांचा भोगप्रसाद लावण्यात आला. सदरील कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते या...
Food donation : नवरात्रोत्सवात श्री आनंद दत्त धाम आश्रमाकडून हजारो भाविकांना अन्नदान -NNL

Food donation : नवरात्रोत्सवात श्री आनंद दत्त धाम आश्रमाकडून हजारो भाविकांना अन्नदान -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| श्री.आनंद दत्त धाम आश्रमाकडून नवरात्रोत्सव काळात भक्तगण,भाविक, पोलीस कर्मचारी आणि हजारो लोकांना दररोज अन्नदानाचा लाभ दिला जात आहे. आनंद दत्तधाम आश्रमाकडून आजपर्यंत अनेक उपक्रम आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा अनेक वर्षांपासून होते आहे. नवरात्रोत्सवात विजयादशमी ला व्यसन दहन असो किंवा नगरभोजन असो आश्रम व आश्रमाचे मठाधिपती द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर हे सतत सेवेत सादर आहेत. दरम्यान च्या काळात माहूर दर्शनासाठी येणारे भाविक तसेच कर्तव्यावर असणारे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी व जो येईल त्याला दत्तप्रसादाचा लाभ हा या आश्रमाकडून देण्यात येत आहे. आजचा तरुण झपाट्याने व्यसनात गुरफटत चालला आहे.जे पुढील काळासाठी अंध:कारमय आहे."बुडते हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येतसे" या उक्तीनुसार द.भ.प.साईनाथ महाराज यांनी समाज जागृतीचा वसा आपल्या शिरी घेतला आहे.भक्तीतू...
Balaji temple ; हडको येथील बालाजी मंदिर देवस्थान येथे कल्याण उत्सव मध्ये बालाजी लक्ष्मी पदमवाती विवाह सोहळा उत्साहात -NNL

Balaji temple ; हडको येथील बालाजी मंदिर देवस्थान येथे कल्याण उत्सव मध्ये बालाजी लक्ष्मी पदमवाती विवाह सोहळा उत्साहात -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड। हडको येथील श्रीबालाजी मंदिर देवस्थान आनंद सागर हौसिंग सोसायटी येथे नवरात्र महोत्सव निमित्ताने आयोजित १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता कल्याण उत्सव मध्ये नांदेड दक्षिण आ. मोहनराव हंबर्डे व मुख्यजमान सौ.जयंती श्रीकांत पल्ली हैदराबाद यांच्या प्रमुख उपस्थितीत पदमवाती लक्ष्मी बालाजी विवाह विधीवत आचार्य तत्वाने मंगलषटाके, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांच्या गजरात हजारो भाविक भक्तांचा उपस्थित संपन्न झाला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, ब्रह्मोत्सवा निमित्य१० ऑक्टोबर रोजी आचार्य पंडिताचा मार्गदर्शनाखाली पुरोहित सतिश गुरू पोतदार, विनायक गुरू परळीकर, इंद्रमणी दुबे,प्रकाश महाराज यांच्या मत्रोपचांराने विधीपूर्वक पुजा करण्यात आली. यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आमदार मोहनराव हंबर्डे व पत्नी सौ.कविता ,मुख्ययजमान जयंती श्रीकांत पल्ली हैदराबाद यांच्या प्रमुख उपस्थितीत बालाजी लक्ष्मी...
error: Content is protected !!