Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dattatrey Jayanti Mahur ; दत्त जयंतीनिमित्त माहूरगडावर हज़ारों भाविकांचे आगमन – NNL

Dattatrey Jayanti Mahur ; दत्त जयंतीनिमित्त माहूरगडावर हज़ारों भाविकांचे आगमन – NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूरगड, राज ठाकूर। आनवाणी हातात निशान अनू मुखाने दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या ,हो "देवा दत्ता दत्ता,देवा दत्ता दत्ता" असा गजर माहूर गडावर सुरू आहे सभोवतालच्या जिल्हयासह तेलंगना, महाराष्ट्र राज्यातून हजारों संख्येने भाविकांचे पालख्यासह आगमन होत आहे. गडावरील विविध मंठानवर विघुत रोषनाई,रंग रागोंटी व सजावट करण्यात आली आहे संभोताल जंगलात असलेल्या दत्त शिखर मंदिर, चक्रधर स्वामी व एकमुखी दत्तात्रेय ( देवदेवेश्वर) मंदिर, साईनाथ महाराज (वसमतकर), श्याम भारती महाराज (केरोळी फाटा) वडगुंफा मठ,दत्ता महाराज वनदेव,सर्वतिर्थ, बळिराम महाराज मठ,लिने महाराज,चंचल भारती, या सह तात्पुरत्या राहुट्या अदी ठिकाणी दत्तनाम स्मरणाचे तथा उद्दघोषणाने सारा असमंत दुमदुमून निघत आहे. माहूर गडावर नवरात्र, परिक्रमा यात्रा नारळी पोर्णिमा , दत्त जयंती ह्या यात्रेत मोठ्या प्रमानात भाविक दाखल होतात दत्त ...
Kailas Tekadi Mahadev ; श्री.शिखर कैलास टेकडी दयाळ धानोरा येथे लाखो भाविकांनी श्री.नर्मदेश्वर मंदिराचे घेतले दर्शन – NNL

Kailas Tekadi Mahadev ; श्री.शिखर कैलास टेकडी दयाळ धानोरा येथे लाखो भाविकांनी श्री.नर्मदेश्वर मंदिराचे घेतले दर्शन – NNL

नांदेड, धार्मिक
शिवणी, भोजराज देशमुख।किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील दयाळ धानोरा येथील श्री शिखर कैलास टेकडी येथे २२ व्या वार्षिक उत्सव निमित्ताने दि.०५ डिसेंबर ते ०९ डिसेंबर २०२४ पर्यंत संत श्री लिंबाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात दि.०५ डिसेंबर पासून होम हवन,लक्ष्मण शक्ती पूजा,महापूजा,महा आरती व महाप्रसादाचे आयोजन मंदिर संस्थान कडून करण्यात आले होते.या वेळी तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील लाखो भाविक नर्मदेश्वर मंदिराचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतले आहे. किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिखर कैलास टेकडी दयाळ धानोरा येथे दि.०५ ते ०९ डिसेंबर पर्यंत सतत चालणाऱ्या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे समारोपन दि ०९ डिसेंबर रोजी ह.भ.प.भीमराव महाराज फुटानकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने ...
Nanak-Sai ; नानक-साई ची घुमान चळवळ पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह – शामपुरा – NNL

Nanak-Sai ; नानक-साई ची घुमान चळवळ पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह – शामपुरा – NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड l "मजबूत भाईचारे की सांज" ही संकल्पना घेऊन नानक साई फाऊंडेशन मागील २१ वर्षापासून पंजाब आणि महाराष्ट्रात काम करत असून नानक-साई ची घुमान चळवळ दोन राज्यासाठी भूषणावह असल्याचे प्रतिपादन लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांचे विश्वासू सेवादार सरदार रुपिंदरसिंघ जी शामपुरा यांनी नांदेड येथे केले. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून असलेल्या नांदेड येथील नानक साई फाऊंडेशन’ च्या कार्याला २१ वर्ष व संत नामदेव महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या घुमान सद्भावना यात्रेला ११ वर्ष पूर्ण झाल्याच्या अवचीत्याने स्नेहसंमेलन नांदेड येथे हॉटेल सेंट्रल पार्कला आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरदार रुपिंदरसिंघ जी शामपुरा उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख तथा नांदेडच्या सामाजिक चळवळीत...
Shri.Anand Datta Dham Ashram : श्री दत जयंती महोत्सवानिमित्त श्री.आनंद दत्त धाम आश्रमात आनंद सोहळ्याचे आयोजन -NNL

Shri.Anand Datta Dham Ashram : श्री दत जयंती महोत्सवानिमित्त श्री.आनंद दत्त धाम आश्रमात आनंद सोहळ्याचे आयोजन -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| श्री.दत्त जयंती महोत्सव निमित्त श्री.आनंद दत्त धाम आश्रम श्रीक्षेत्र माहुरगड येथे राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर(बितनाळकर)बरबडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस श्री.दत्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी हा सप्ताह मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.या सप्ताहाची दैनंदिन रुपरेषा अशी की,दि.९ डिसे.२०२४ रोज सोमवार रोजी पहाटे ४ वाजता भूपाळीने प्रारंभ होईल,सकाळी ६ ते ९ नामस्मरण व ९ ते १० प्रवचन होणार आहे.त्यानंतर दुपारी ३ ते ५ पर्यंत पोथीचे पठन व संध्याकाळी ९ ते रात्री १२ पर्यंत कीर्तनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.तसेच दि.१३ डिसे.२०२४ रोज शुक्रवार रोजी म्हणजेच दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला माहूर शहरांमध्ये श्री संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. दत्त जन्मोत्सव दिनी म्हणजेच दि.१४ डिसे.२०२४ रोज शनिवार रोज...
Shree Datta Jayanti : माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान -NNL

Shree Datta Jayanti : माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सव 12 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या उत्सवासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे या कालावधीत मिरवणुका व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे, त्यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये व शांतता रहावी यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये 12 ते 15 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे व माहूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलमे अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार केले आहेत. प्रदान करण्यात आलेले अधिकार पुढीलप्रमाणे आहेत. रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक...
Swami Samarth Kendra : सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन -NNL

Swami Samarth Kendra : सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणित) श्री दत्तजयंती अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहदि. ०९ डिसेंबर ते दि. १६ डिसेंबर २०२४ सप्ताहाचे आयोजन सिडको परिसरातील रामनगर येथील स्वामी समर्थ केद्रं येथे आयोजित करण्यात आले आहे. या सप्ताह मध्ये दैनंदिन कार्यक्रम दैनंदिन सेवा,नित्यस्वाहाकार,भुपाळी आरती, सामुहिक गुरुचरित्र वाचन, नैवेद्य आरती विशेष याग दुपारी ४ ते ५:३० विशेष सेवा व पारायण सायंकाळी ६.औदुंबर प्रदक्षिणा नैवेद्य आरती विशेष याग मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन व पारायणास सुरुवात होणार आहे. गणेश याग/मनोबोध याग,गीताई याग स्वामी याग, विष्णु यागचंडी याग रुद्र याग / मल्हारी याग बलि पूर्णाहुती, श्रीदत्त जन्मोत्सवश्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन,अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह सांगता होणार आहे. या सप्ताह मध्ये 16, डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर आय...
Shahid Sohala  ; गुरु श्री तेगबहादरजी यांच्या शहीदी सोहळा संपन्न – NNL

Shahid Sohala ; गुरु श्री तेगबहादरजी यांच्या शहीदी सोहळा संपन्न – NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड। येथील गुरुद्वारा तख्त सचखंड परिसर येथे शनिवारी सायंकाळी गुरु का खालसा या संस्थेच्या वतीने शीख धर्माचे 9 वें गुरु श्री तेगबहादर यांचा शहीदी सोहळा पाळण्यात आला. शहीदी सोहळ्याच्या अनुषंगाने दि. 2 ते दि. 7 डिसेम्बर दरम्यान सुखमनी साहेबचे पाठ आणी कथा सारखे कार्यक्रम झाले. यावेळी गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणी पंजप्यारे साहिबान तसेच गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक राजदेवेन्द्रसिंघ कल्लाह यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. गुरुद्वाराचे मीत ग्रंथी भाई गुरमीतसिंघ पुजारी, ज्ञानी मंजीतसिंघ लंगरसाहिबवाले, ज्ञानी तनवीरसिंघ यांनी धार्मिक कथा करत गुरु तेगबहादुर जी यांच्या बलिदानाचे प्रसंग सांगितले. सन 1675 मध्ये गुरु तेगबहादुरजी यांनी हिन्दू धर्म रक्षणार्थ दिल्लीच्या चांदनी चौक येथे बलिदान दिले होते. तिथिनुसार वरील कालावधीत नांदेड मध्ये हा शहीदी सोहळा श्रद्धाभावाने पाळण्यात आला. ...
Shikhar Kailas Hill Mahadev Temple : शिखर कैलास टेकडी महादेव मंदिर येथे हजारो भाविकांनी घेतले दर्शन -NNL

Shikhar Kailas Hill Mahadev Temple : शिखर कैलास टेकडी महादेव मंदिर येथे हजारो भाविकांनी घेतले दर्शन -NNL

नांदेड, धार्मिक
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या असलेल्या शिखर कैलास टेकडी महादेव मंदिर दयाल धानोरा येथे दि 5 डिसेंबर पासून 22 वा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे त्यावेळी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले किनवट तालुक्यातील शिवणी पासुन जवळच असलेल्या शिखर कैलास टेकडी महादेव मंदिर दयाल धानोरा येथे दि 5 डीसेंबर ते 9 डिसेंबर 2024 या कालावधीत 22 वा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे या वेळी पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती शिखर कैलास टेकडी महादेव मंदिर दयाल धानोरा येथे दि 5 डीसेंबर रोजी सकाळी होम हवन करून मंदिराचे मुख्य विश्वस्त संत श्री श्री श्री लिंबाजी महाराज यांच्या हस्ते पुजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र , तेलंगणा, आंध्र प्रदेश,या राज्यातील हजारो भाविक भक्तांनी पहि...
Sant Motiram Maharaj ; आळंदी येथे संत मोतीराम महाराज पुरस्काराने हभप।आत्माराम महाराज रायवाडीकर सन्मानित , संत पुरस्काराचे वितरण – NNL

Sant Motiram Maharaj ; आळंदी येथे संत मोतीराम महाराज पुरस्काराने हभप।आत्माराम महाराज रायवाडीकर सन्मानित , संत पुरस्काराचे वितरण – NNL

धार्मिक, नांदेड
लोहा l गेली चारहून अधिक दशक संत वाङमय व संतांचे विचार किर्तन प्रवाचनाच्या माध्यमातील अनेक गावात निरपेक्ष भावाने पोहचविणारे हभप आत्माराम महाराज रामेज्वार रायवाडीकर याना संत मोतीराम महाराज पुरस्काराने देवाची आळंदी येथे खासदार संजय जाधव लोकमत समूहाचे संपादक संजय आवटे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. हभप आत्माराम महाराज रामेज्वार हे सत्तरच्या दशकात बीए मराठी पदवीधर आहेत.त्याचा संत साहित्यात गाढा अभ्यास असून प्रभावी वकृत्व आणि विविध विषयाचे ज्ञान व्यासंग खूप आहे. गेली चाळीसहून अधिक वर्ष झाली ते अविरतपणे भजन कीर्तन प्रवचन करत संतांचे विचार सर्वसामान्य माणसा पर्यंत पोहचवित आहेत .ज्ञानेश्वरी पारायण , हरिनाम सप्ताह, संत मोतीराम महाराज दिंडी असेच एकादशी व अन्य प्रसंगानुरूपनिमित्ताने भजन कीर्तन व प्रवचन नित्यनियमाने जुना लोहा येथे करतात त...
Sri Jagadguru Shankaracharya Avimukteswarananda : श्री जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती 1008 बुधवारी नांदेडमध्ये -NNL

Sri Jagadguru Shankaracharya Avimukteswarananda : श्री जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती 1008 बुधवारी नांदेडमध्ये -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| ज्योतीष्ठाधिश्‍वर जगदगुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती 1008 हे दि.4 डिसेंबर रोजी दुपारी नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. दुपारी 3ः30 वाजता नांदेड विमानतळावरून कंधार तालुक्यातील हळदा येथील पंचमपीठ सिध्दतीर्थधाम आश्रम येथे मुक्कामी असणार आहेत. परिसरातील भाविक-भक्तांनी त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे श्री दत्तात्रय भगवान त्रिमुखी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा व किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विविध साधु-संत महाराजांच्या उपस्थितीत भजन, किर्तन आदी धार्मीक कार्यक्रम सुरू आहेत. दि.5 रोजी श्री. जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती 1008 हे कंधार तालुक्यातील हळदा येथून बीड जिल्ह्यातील परळी धर्मापुरी येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे परिसरातील भावीक-भक्तांनी त्यांचे आशिर्वाद घेण...
error: Content is protected !!