Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mrs. Harpal Kaur ; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल कौर यांनी घेतले गुरुद्वारा दर्शन – NNL

Mrs. Harpal Kaur ; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल कौर यांनी घेतले गुरुद्वारा दर्शन – NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड l पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल नांदेड दौऱ्यावर असून त्यांनी काल शनिवारी येथील जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा मध्ये जाऊन माथा टेकला. मुख्यमंत्र्यांच्या आई किती साधेपणाने दर्शन घेतात त्याचा प्रत्यय नांदेड येथील गुरुद्वारामध्ये आला. कुठलाही सुरक्षेचा लवाजवामा न दाखवता त्यांनी सर्वसामान्य यात्रे करून प्रमाण गुरुद्वारे जाऊन दर्शन घेतले. श्री गुरुगोविंदसिंग जी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या नांदेड नगरीत येऊन आपल्याला धन्य वाटले. येथील गुरुद्वारा चे प्रमुख पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंत सिंघ यांची यांनी भेट घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले. गुरुद्वाराच्या निष्काम सेवेबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. गुरुद्वारा लंगर साहिब चे मुखी संत बाबा नरेंद्रसिंग जी तथा संत बाबा बलविंदरसिंग जी यांच्या कार्याचे श्रीमती हरपाल गोरे यांनी कौतुक केले. त...
CIDCO ; सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ उत्साहात साजरा, रक्तदान शिबीर संपन्न – NNL

CIDCO ; सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ उत्साहात साजरा, रक्तदान शिबीर संपन्न – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणित) श्री दत्तजयंती अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहदि. ०९ डिसेंबर ते दि. १६ डिसेंबर २०२४ सप्ताहाचे आयोजन सिडको परिसरातील रामनगर येथील स्वामी समर्थ केद्रं येथे उत्साहात संपन्न झाले या सप्ताह अंतर्गत जवळपास 450 महिला भाविक यांनी पारायण मध्ये सहभाग नोंदविला तर आ.बोढारकर व भाजपा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. दत जयंती निमित्ताने दैनंदिन कार्यक्रम मध्ये दैनंदिन सेवा, नित्यस्वाहाकार, भुपाळी आरती, सामुहिक गुरुचरित्र वाचन, नैवेद्य आरती विशेष याग , विशेष सेवा व पारायण सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा नैवेद्य आरती विशेष याग मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन व पारायणास सुरुवात झाली,गणेशयाग/ मनोबोध याग,गीताई याग स्वामी याग, विष्णु यागचंडी याग रुद्र याग / मल्हारी याग बलि पूर्णाहुती, श्रीदत्त जन्म...
Vitthal Rukmini idol Pranpratistha : मौजे हरडप ग्रामनगरीत विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा, मंदिर स्थापन कलशरोहन – NNL

Vitthal Rukmini idol Pranpratistha : मौजे हरडप ग्रामनगरीत विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा, मंदिर स्थापन कलशरोहन – NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेञ माहुर, कार्तिक बेहेरे| श्री दत्त जयंती पौर्णिमा उत्सवाच्या पावनमुहूर्त समयी दि.१६ रोजी मौजे हरडप ग्राम नगरीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन स्थापना करण्यात आली.यावेळी श्री दत्त शिखर संस्थान श्री श्री महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या मार्गदर्शनात मंदिराची भव्य कृती बांधकाम प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी गावातील सर्व मुली व त्यांचे पती जावई यांच्या हस्ते कळसाची स्थापना करण्यात आली व त्यांना सन्मानित करण्यात आले. मौजे हरडप ग्रामनगरीत श्री हनुमान मंदीर,महादेव मंदिर लक्ष्मी मंदिर,ग्रामदेवता मंदिर त्यानंतर त्याच परिसरात भव्य असे विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना करण्यात आली गावात भजन कीर्तन सह प्रवचन, काकड आरती वारकरी सामूहिक भजनी मंडळ नित्यनेम वर्षभरात भक्तीमय वातावरणात धार्मिक कार्य पार पाडले जाते. ग्रामनगरीत शेतकरी शेतमजूर व्यापारी कर्म...
CIDCO ; दत्तमंदिर सिडको येथे दत्तजयंती उत्सव उत्साहात साजरा – NNL

CIDCO ; दत्तमंदिर सिडको येथे दत्तजयंती उत्सव उत्साहात साजरा – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l दत्तजयंती निमित्ताने दत्तमंदिर सिडको येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात ‌ दंत मुर्ती स्थापना करण्यात आली यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारंकर यांच्या सह आजी माजी लोकप्रतिनिधी व‌ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, जयंती निमित्ताने कै.राजाराम ठाकूर यांच्या कृपा आशिर्वादाने ठाकूर परिवार यांच्या वतीने महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. श्री.दत जयंती निमित्ताने 14 डिसेंबर रोजी गुरूवार बाजार परिसरातील दत्तमंदिर येथे होमहवन यांच्या सह नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात दत्तात्रय मुर्ती स्थापना करण्यात आली, यावेळी श्री दत्तात्रय भारती मठ मोहनपुर ,भगवान भारती महाराज , सचिननाथ महाराज,सुनील भारती महाराज,यांच्यी प्रामुख्याने उपस्थिती होती. सकाळी गुरु नरेंद्र कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली सौ.ललीता मुकुंद बो...
Datta janmotsav ; वाई बाजार येथे दत्त नामाच्या जयघोषात व पुष्पवृष्टी करत श्रीदत्त जन्मोत्सव साजरा -NNL

Datta janmotsav ; वाई बाजार येथे दत्त नामाच्या जयघोषात व पुष्पवृष्टी करत श्रीदत्त जन्मोत्सव साजरा -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील वाई बाजार येथे श्री दत्त जन्मउत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते.या ही वर्षी दत्तजयंती निमित्ताने भाविकांच्या उपस्थितीत दत्त नामाच्या जयघोषात व पुष्पवृष्टी करत दुपारी १ वाजता येथील हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीदत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. येथील श्री दत्त मंदीराच्या भव्य दिव्य सभामंडपात भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.सकाळी १० वाजतापासून दिगंबरा… दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा..’ चा जयघोष करत आकर्षक फुलांनी सजवलेल्या, मंदीरात दत्त जन्म सोहळा फुलांची उधळण करत साजरा करण्यात आला. या प्रसंगी दिंगाबर गोस्वामी सर व उत्तमनाथ जाधव महाराज यांनी श्री दत्तप्रभुच्या मुर्तीचे पुजन,अभिषेक व ग्रंथाच्या वाचनासह विविध धार्मिक विधी पार पाडले. यावेळी हजारो महिला भाविकांची उपस्थिती हो...
Digambara Digambara ; दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या गजरात माहूर नगरी दुमदुमली दत्त जन्मा निमित्य माहूरात भाविकांची मांदियाळी – NNL

Digambara Digambara ; दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या गजरात माहूर नगरी दुमदुमली दत्त जन्मा निमित्य माहूरात भाविकांची मांदियाळी – NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। श्रीदत्त जंन्म निमित्य माहूरात भाविकांची मांदियाळी जमली होती दि.१४ डिसेंबर रोजी हजारों भाविकांनी हजेरी लावत प्रभू दत्तात्रयाचे चरणी लिन होऊन आशीर्वाद घेतले. गत पाच दिवसा पासून आश्रम व विविध मठावर दत्त नाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि,१४ मार्गशीर्ष पूर्णिमा दू,२.३० वा गडावरील श्रीदत्त मंदिरात गणपती पुजन करण्यात आले व दत्त मंदिर मुख्य गाभा-यात महंत प.पू.मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.परीसरातील देवदेवतांचे महंतांच्या समाधिचे पुजन करण्यात आले दत्त जन्म सोहळ्या करीता आतील सभामंडपात सर्व एकत्र आले पोथीचे पुजन मंहत महाराज यांच्या पादुका पुजन वंश परंपरागत ब्राम्हण पुजारी पुरोहित ऋषिकेश जोशी,विलास जोशी, रवीन्द्र जोशी, विकास,जोशी, यानी दत्त जन्म पोथी वाचन केले किर्तनकार देवकत्ते व संच यांनी अंभग,किर्तन भारूड केले व प...
Vitthal Rukmini Mandir Vastu Poojan : उद्या हरडप येथे विठ्ठल रुक्मीनी मंदीर वास्तुपूजन,मुर्ती प्राणप्रतीष्ठा व कलशारोहन सोहळ्याचे आयोजन -NNL

Vitthal Rukmini Mandir Vastu Poojan : उद्या हरडप येथे विठ्ठल रुक्मीनी मंदीर वास्तुपूजन,मुर्ती प्राणप्रतीष्ठा व कलशारोहन सोहळ्याचे आयोजन -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यातील मौजे हरडप येथे श्री विठ्ठल रुक्मीनी मंदीराचे वास्तुपूजन त्याच बरोबर मुर्ती प्राणप्रतीष्ठा व कलशारोहन सोहळ्याचे उद्या दि.१५ व १६ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.तेव्हा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या दोन दिवसीय सोहळ्याचा आवश्य लाभ घ्यावा,असे आव्हान आयोजकांनी केले आहे. दोन दिवसीय आयोजित सोहळ्यात उद्या पहिल्या दिवसी दि.१५ डिसे.रोजी टाळ,मृदगांच्या गजरात व श्री विठ्ठलच्या जयघोषात रविवारी गावातून कलेश,श्री विठ्ठल रुक्मीनी तसेच श्री गणरायाचे व संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.यासाठी वारकरी साप्रदायीक भजनी मंडळ मदनापूर,श्री गुरुदेव भंजनी मंडळ वाई बाजार,हरडप,अंजनखेड व बंजारा भजनी मंडळ हरडप तांडा याचे सहकार्य राहणार आहे. तर सोमवार दि.१६ डिसे.रोजी श्री विठ्ठल रुक्मीनी तसेच श्री गणरायाचे व...
Sridatta’s birth anniversary : माहूरगडावर श्रीदत्त जन्मोत्सव भक्तीभावात साजरा; लाखो भाविकांनी घेतले दर्शन -NNL

Sridatta’s birth anniversary : माहूरगडावर श्रीदत्त जन्मोत्सव भक्तीभावात साजरा; लाखो भाविकांनी घेतले दर्शन -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| श्री.आनंद दत्त धाम आश्रमाकडून आणि मठाधीपती द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी श्री.दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहे.याची सुरुवात दि.९ डिसेंबर ते सांगता दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल दि.१३ डिसेंबर ला आश्रमाकडून श्री.संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान यानिमित्त माहूर शहरांमध्ये सकाळी राबविण्यात आले. त्यात श्री.आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधिपती व अनुयायांसह ग्रामस्थ उत्साहात सहभागी झाले होते. माहूर शहरातील प्रमुख मार्गाने टी पॉइंट,बस स्थानक परिसर,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी महाराज चौक, ग्रामीण रुग्णालय, चक्रधर स्वामी नगर या प्रमुख मार्गाने माहूर शहरातून स्वच्छता रॅली व गुरु दत्तात्रेय महाराज यांची पालखी सोहळा सर्व माहूरकरांनी अनुभवला.यावेळी शहरातील प्रत्येक नामफलकाचे पुष्पहा...
CIDCO ; सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह उत्साहात प्रारंभ – NNL

CIDCO ; सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह उत्साहात प्रारंभ – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणित) श्री दत्तजयंती अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहदि. ०९ डिसेंबर ते दि. १६ डिसेंबर २०२४ सप्ताहाचे आयोजन सिडको परिसरातील रामनगर येथील स्वामी समर्थ केद्रं येथे उत्साहात प्रारंभ झाला असुन महिला भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला आहे. दैनंदिन कार्यक्रम दैनंदिन सेवा, नित्यस्वाहाकार, भुपाळी आरती, सामुहिक गुरुचरित्र वाचन, नैवेद्य आरती विशेष याग , विशेष सेवा व पारायण सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा नैवेद्य आरती विशेष याग मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन व पारायणास सुरुवात झाली. गणेश याग/मनोबोध याग,गीताई याग स्वामी याग, विष्णु यागचंडी याग रुद्र याग / मल्हारी याग बलि पूर्णाहुती, श्रीदत्त जन्मोत्सवश्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन,अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह सांगता होणार असून मध्ये 16, डिसेंबर रोजी रक्तदा...
Maha Aarti and Prasad organized : श्री गुरुदेव दत्त जयंती निमीत्ताने शुक्रवारी महाआरती व प्रसादाचे आयोजन -NNL

Maha Aarti and Prasad organized : श्री गुरुदेव दत्त जयंती निमीत्ताने शुक्रवारी महाआरती व प्रसादाचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| येथील बजरंग चौकातील गजानन वाळके गुरु यांच्या निवासस्थानी असलेला श्री गुरुदेव दत्त जयंतीनिमित्ताने श्री गुरूचरीत्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने शुक्रवार दिनांक13 रोजी दुपारी 12 वाजता महाआरती व प्रसाद वाटप होणार असून, सर्व दत्त भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रती वर्षा प्रमाणे ह्याही वर्षी श्री गुरूचरीत्र पारायण सोहळा मिती मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी शके 1946 क्रोधी नाम संवत्सर रोज-शनिवार दिनांक 7/12/2024 रोजी सुरुवात झाली आहे. श्री गुरूचरीत्र पारायण सांगता मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी रोज शुक्रवार दिनांक13 रोजी दुपारी 12 वाजता महाआरती व प्रसाद वाटप होणार आहे. दुपारी ठीक 2 ते 5या कालावधीत महाप्रसाद (पंगत अन्नदान) होणार असून, सर्व दत्त भक्तांनी दुपारी ठीक 2 ते 5 या वेळेत येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन किशनराव वाळके गुरू वाढ...
error: Content is protected !!